Headlines

121 वर्षात 900 टन सोनं निघालं…. ‘या’ सत्य घटेनवर आधारीत KGF सिनेमा

मुंबई : KGF हा साऊथचा सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक आहे. हा सिनेमा येताच त्याने लोकांना वेड लावलं होतं, दक्षिण भारतीयच नाही तर, या सिनेमाचा जवळ-जवळ संपूर्ण देश वेडा झाला आहे. ज्यानंतर याचा दुसरा भाग लवकरच प्रदर्शित करण्याची प्रेक्षकांनी मेकर्सकडे मागणी केली, ज्यानंतर आता लवकरच हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाची कहाणी सोनं आणि त्याच्या…

Read More