Headlines

Gold Price Today : सोने-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर

[ad_1] मुंबई : सोनं आणि चांदीच्या (Gold-silver rate) दरात आज घसरण पाहायला मिळाली. गुरुवारी सोन्याचे भाव वाढले होते. पण शुक्रवारी 25 फेब्रुवारीच्या सकाळी सोन्या-चांदीच्या दरांमध्ये मोठी घसरण झाली. IBJA च्या वेबसाइटनुसार, काल संध्याकाळच्या तुलनेत आजच्या व्यवहारात सोने 1672 रुपयांनी स्वस्त झाले आहे. काल सायंकाळच्या तुलनेत आज चांदी 2984 रुपयांनी स्वस्त झाली. आज सकाळी 24 कॅरेट…

Read More