Headlines

IND vs SA: लाईव्ह सामन्यात Yuzvendra Chahal कडून अंपायरला मारहाणीचा प्रयत्न? Video व्हायरल

[ad_1] पर्थ : युझवेंद्र चहल हा T20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा भाग आहे. मात्र तीन सामन्यांपैकी त्याला अजून एकाही सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आलं नाही. मात्र तरीही त्याची मजा आणि मस्करी यांच्यामुळे चहल बरेचदा चर्चेत असतो. नुकतं आजच्या झालेल्या सामन्यात असंच एक चित्र पहायला मिळालं. यावेळी मैदानात येऊन चहलने चक्क अंपायरशी मस्ती केल्याचं दिसतंय….

Read More

Arshdeep Singh ला चाहत्याने ‘गद्दार’ म्हणून संबोधलं, पुढे जे झालं ते…!

[ad_1] दुबई : टीम इंडियाचा एशिया कप-2022 चा प्रवास संपुष्टात आला आहे. श्रीलंकेविरूद्ध झालेल्या पराभवानंतर टीम इंडियाचे दरवाजे बंद झाले होते. दरम्यान श्रीलंका आणि पाकिस्तान या दोन्ही सामन्यात अर्शदीप सिंगने भारतासाठी शेवटची ओव्हर टाकली. मात्र पाकिस्तानविरुद्ध कॅच सोडल्यामुळे त्याच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली होती. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय. ज्यामध्ये अर्शदीप सिंग…

Read More

उघड्या अंगाने वाफाळत्या पाण्यात गेला मराठमोळा अभिनेता; पिळदार शरीर पाहून तरुणी गारद

[ad_1] मुंबई : छोट्या पडद्यावरून कलाक्षेत्रात पदार्पण करणारा अभिनेता ललित प्रभाकर ‘चॉकलेट बॉय’ म्हणून ओळखला जातो. ललित प्रभाकर सध्या वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच मनोरंजन करत असतो. ललित प्रभाकर सोशल मीडियावर खूप सक्रीय असतो. नुकताच त्याने एक फोटो पोस्ट केलाय. ललित प्रभाकर रणबीर कपूरला टक्कर देतोय की काय? अशी चर्चा रंगली आहे.  ललित प्रभाकरने इन्स्टाग्रामला एक…

Read More