Headlines

Diwali 2022: दिवाळीत ‘या’ राशींचे भाग्य उजळणार, देवी लक्ष्मीची असेल विशेष कृपा!

[ad_1] Diwali Grah Gochar: ऑक्टोबर महिना सुरु होताच सर्वांना दिवाळी या सणाचे वेध लागले आहेत. या सणावेळी ग्रहांची आपल्याला साथ मिळणार का? याबाबत ज्योतिषांनी काही भाकितं केली आहेत. 24 ऑक्टोबरपासून दिवाळी या सणाला सुरुवात होणार आहे. पण 23 ऑक्टोबर रोजी शनि मकर राशीत मार्गस्थ होणार आहे. दुसरीकडे, 26 ऑक्टोबर रोजी बुध ग्रह तूळ राशीत प्रवेश…

Read More