Headlines

गोवा, उत्तराखंड राज्यात आज विधानसभेसाठी मतदान

मुंबई : गोवा, उत्तराखंड राज्यात आज विधानसभेसाठी मतदान होणार आहे. गोव्यात प्रमोद सावंत, उत्तराखंडमध्ये पुष्करसिंह धामी 2 मुख्यमंत्र्यांचं भवितव्य ठरणार आहे. उत्तर प्रदेशातही 55 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकांकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. (Goa Uttarakhand Elections 2022 Live Updates, UP Election Live Update) गोवा विधानसभेसाठी आज मतदान होत आहे. ४० जांगासाठी ३०१ उमेदवारांचं…

Read More