बहुमत न मिळाल्यास भाजपचा प्लॅन B तयार, या पक्षासोबत युतीचे मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत
[ad_1] पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीचा (Goa election Result) निकाल जाहीर होण्याच्या दोन दिवस आधी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलंय. भारतीय जनता पक्षाने (भाजप) सरकार स्थापनेसाठी बहुमताचा आकडा ओलांडला नाही तर. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाकडून (एमजीपी) पाठिंबा मिळविण्यासाठी पक्षाचे केंद्रीय नेतृत्व आधीच चर्चा करत आहे. असं वक्तव्य त्यांनी केलंय. गोव्यात 40 विधानसभेच्या जागांसाठी 14…