Headlines

Gmail वर येणाऱ्या फ्रॉड ईमेल्सने डोकेदुखी वाढविली? असे करा ब्लॉक, मिनिटांत होईल काम

[ad_1] नवी दिल्ली:Gmail Users: प्रत्येकजण Google आणि Gmail शी परिचित असेलच. जर तुम्ही अँड्रॉइड स्मार्टफोन युजर असाल तर फोन सक्रिय करण्यासाठी तुम्हाला जीमेलमध्ये लॉगिन करावे लागते . यासोबतच यूट्यूब, Google Map आणि गुगल मीट सारख्या इतर Google Services साठीही जीमेल खाते आवश्यक आहे. प्रत्येकाशी संबंधित असे मेल्स जीमेलवर येतात. यापैकी बरेच फसवणूक आणि निरुपयोगी ईमेल…

Read More