Headlines

IND vs NZ : टीम इंडियाला मोठा धक्का, ‘हा’ सीनियर खेळाडू संघातून बाहेर

[ad_1] India vs New Zealand : टीम इंडिया (Team India) सध्या न्यूझीलंड (New Zealand) दौऱ्यावर असून त्यांनी नुकतीच टी20 मालिका जिंकली आहे. या मालिकेनंतर टीम इंडिया वनडे मालिकेसाठी सज्ज झाली आहे. या मालिकेआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा सीनियर खेळाडू संघातून बाहेर झाला आहे. दरम्यान याबाबत अद्याप बीसीसीआयने (bcci) कोणतीही अधिकृत माहिती…

Read More

‘हा खेळाडू आम्हाला परवडणारच नाही’, प्रसिद्ध खेळाडूने Suryakumar Yadav वर उधळली स्तुतीसुमने

[ad_1] मुंबई : टीम इंडियाचा स्टार फलंदाज सुर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) संध्या चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. न्युझीलंडविरूद्ध (New Zealand) त्याने शतक ठोकून सर्वांनाच आश्चर्य़चकीत केले होते. या त्याच्या शतकी खेळीचे क्रिकेट वर्तुळात भरपूर कौतूक होत आहे. त्यात आता एका प्रसिद्ध खेळाडूने सुर्यकुमार यादवचं तोंडभरून कौतूक केले आहे. सुर्यकुमार यादव बीग बॅश लीगमध्ये (Big Bash League) परवडणार…

Read More

Happy Birthday Virat Kohli : ‘रन मशीन’ कोहली आज चाहत्यांना कोणतं गिफ्ट देणार? जाणून घ्या…

[ad_1] Happy Birthday Virat  : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) आशिया कपपासूनच (Asia Cup) फलंदाजीत जबरदस्त लय पकडली आहे. त्याचा धावांचा ओघ ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या T20 वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup) देखील सुरूच असून त्याने आतापर्यंत चार सामन्यात तीन अर्धशतके ठोकली आहेत. दरम्यान आज 5 नोव्हेंबरला किंग कोहली आपला 34 वा वाढदिवस (Happy Birthday…

Read More

T20 World Cup: ना भारत ना पाकिस्तान, सबा करीम म्हणतो ‘ही’ टीम वर्ल्ड कप जिंकणार!

[ad_1] T20 World Cup : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी आता सर्वच संघ सज्ज झाले आहेत. 16 ऑक्टोबरपासून T20 World Cup ला सुरूवात होईल, तर भारताचा पहिला सामना 23 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान (Ind VS Pak) विरुद्ध असेल. आशिया कपमधील पराभवानंतर आता भारतीय संघ मैदानात कसून तयारी करताना दिसत आहे. अशातच आता भारताचा माजी विकेटकीपर सबा करीमने…

Read More

आऊट झाल्यानंतर विराट कोहलीनं देवाला विचारला जाब? पाहा व्हिडीओ

[ad_1] मुंबई : विराट कोहली आयपीएलच नाही तर टीम इंडियातही वारंवार खराब फॉर्ममध्ये खेळताना दिसत आहे. कोहलीचा खराब फॉर्म पाहता त्याला ब्रेक द्यावा अशी अनेक दिग्गज लोकांनी मागणी केली. पंजाब विरुद्ध झालेल्या सामन्यात पुन्हा एकदा तो फ्लॉप ठरला.  पंजाब विरुद्धच्या सामन्यात पुन्हा एकदा कोहलीची खराब कामगिरी पाहायला मिळाली. त्याच्या या कामगिरीनं चाहत्यांची मोठी निराशा झाली….

Read More

IPL 2022 : के एल राहुलने मोडला विराट कोहलीचा मोठा रेकॉर्ड

[ad_1] मुंबई : भलेही बंगळुरू टीम आयपीएलचा लखनऊ विरुद्धचा सामना जिंकली असेल पण चर्चा तर के एल राहुलची होत आहे. के एल राहुलने विराट कोहलीचा विक्रम मोडला आहे. बंगळुरूने लखनऊचा 18 धावांनी पराभव केला. बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहलीला मात्र धक्का बसला.  विराट कोहलीच्या नावावर असलेला रेकॉर्ड के एल राहुलने मोडला. सर्वात वेगानं 6000 धावा…

Read More

लग्नात बूट चोरीला गेले म्हणून ग्लेन मॅक्सवेलची पोलिसांत धाव?

[ad_1] मुंबई : भारतीय पद्धतीचं लग्न म्हटलं की, अनेक परंपरा या आल्याच…काही परंपरा या फार गमतीशीर असतात. अशीच एक परंपरा म्हणजे नवऱ्यामुलाचे बूट लपवणं. दरम्यान याच परंपरेमुळे ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज खेळाडू ग्लेने मॅक्सवेल थेट पोलिसांमध्ये गेला असल्याची माहिती आहे. बूट हरवले, म्हणून ग्लेन मॅक्सवेलने पोलिसांत एफआयआर दाखल केल्याचा एक मीम सध्या तुफान व्हायरल होतोय.  दरम्यान यामध्ये…

Read More

IPL 2022, CSK | चेन्नईच्या टीममध्ये घातक बॉलरची एन्ट्री, कोण आहे तो?

[ad_1] मुंबई : आयपीएलच्या 15 व्या बहुप्रतिक्षित मोसमाला (IPL 2022) 26 मार्चपासून सुरुवात होतेय. या 15 व्या मोसमापासून 2 नवे संघ जोडले गेले आहेत, त्यामुळे एकूण संघांची संख्या ही 10 झालीय. यामुळे या स्पर्धेतील थरार आणि रंगत आणखी वाढणार आहे. चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) या स्पर्धेतील दुसरी सर्वात यशस्वी टीम आहे. चेन्नईच्या टीममध्ये…

Read More

IPL 2022, Mumbai Indians | मुंबई इंडियन्सला या 3 स्टार खेळाडूंना सोडल्याचा पश्चाताप

[ad_1] मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमाचा (IPL 2022) थरार 26 मार्चपासून सुरु होणार आहे.  मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी टीम आहे.  मुंबईने एकूण 5 वेळा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. मुंबईच्या या यशाचं गमक म्हणजे टीम मॅनेजमेंटने खेळाडूंवर वेळोवेळी दाखवलेला विश्वास. मुंबईच्या ‘पलटण’मध्ये अनेक मॅचविनर खेळाडू आहेत. यामध्ये हार्दिक पंड्या, जस्प्रीत…

Read More