Headlines

सलमान खान आणि ऐश्वर्या राय आमने-सामने; पुन्हा एकदा रंगणार दोघांमध्ये…

Salman Khan : बॉलिवूडमध्ये एका वर्षी अनेक चित्रपट प्रदर्शित होत असतात. काही चित्रपटांचे विषय खूपच चांगले असतात मग अनेकदा एकाच वेळेस जेव्हा 2 चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होतात तेव्हा मोठा प्रश्न मेकर्स पुढे उभा राहतो. पण मात्र प्रेक्षकांची उत्सुकता वाढते. अनेकदा एकाच वेळीस रिलीज होणाऱ्या चित्रपटांमुळे प्रोड्यूसरसमध्ये वाद देखील पाहायला मिळतात. असाच सामना सुपरस्टार सलमान…

Read More

Mumbai Crime : मैत्रिणींच्या मदतीने पत्नीने पतीच्या प्रेयसीला संपवले, मृतदेहाची विल्हेवाट लावतानाचा प्रसंग सीसीटीव्हीत कैद | mumbai woman murdered husband girlfriend with help of friends

महिलेने तिच्या दोन मैत्रिणींना सोबत घेऊन पतीच्या प्रेयसीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना मुंबईमध्ये घडली आहे. पतीच्या प्रेयसीची हत्या केल्यानंतर या महिलेने मृतदेह कुर्ला येथील बंटर भवनासमोरील नाल्यात फेकला होता. शवविच्छेदन केल्यानंतर या महिलेचा गळा आवळून खून केल्याचे समोर आले आहे. आरोपी महिलेने मृतदेह गोणीत भरून तो नाल्यात टाकला होता. याबाबत नेहरूनगर पोलीस ठाण्यात…

Read More

‘गर्लफ्रेंडला डेटवर घेऊन जायचे आहे, 300 रुपये द्या…’ फॅन्सची ‘या’ भारतीय क्रिकेटरकडे मागणी

Cricket News : खेळाडूंना मैदानावर किंवा मैदानाबाहेर अनेक कडू गोड अनुभव येत असतात. चाहते आपल्या आवडत्या खेळाडूला भेटण्यासाठी कधी कधी सुरक्षाकवच भेदून मैदानात जातानाचं चित्र तर आपण अनेकवेळा पाहिलं आहे. आपल्या आवडत्या खेळाडूबरोबर सेल्फी (Selfie) घेण्यासाठी चाहते आतुर असतात. आपल्या आवडत्या खेळाडूचं टीशर्ट, कॅप, बूट किंवा त्याने घातलेल्या एखाद्या गोष्टीचीही मागणी करतात. काही वेळा खेळाडू…

Read More

Jackie Shroff च्या लेकीचं Bold Photoshoot; सोशल मीडियावर एकच खळबळ…

Krishna Shroff Bold Photoshoot Goes Viral: अभिनेता जॅकी श्रॉफ यांची लेक क्रिष्णा श्रॉफच्या बोल्ड फोटोशुटमुळे इंटरनेटवर पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. क्रिष्णा श्रॉफ ही फिटनेस फ्रिक आहे. ती तिच्या इन्टाग्रामवरून बऱ्याचदा फिटनेसचे फोटो आणि व्हिडीओ टाकत असते. नुकताच तिनं स्विमिंग पूलमधला आपला बोल्ड फोटो शेअर केला आहे. ज्यात ती बिकीनी लुकमध्ये आहे. क्रिष्णाचे बिकीनीमध्ये हॉट फोटो…

Read More

त्याची पूजा करणं थांबवा; सलमानवर गंभीर आरोप करत Ex Girlfriend कडून मोठा गौप्यस्फोट

Salman Khan : अभिनेता सलमान खान आपल्या बीग बॉस या शोमुळे नेहमीच चर्चेत असतो पण आता सलमान खान बॉयकोट ट्रेण्डच्या निशाण्यावर आहे. सलमानचा टायगर 3 हा सिनेमा पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. तेव्हा या पार्श्वभुमीवर हा चित्रपटही बॉयकोटच्या रडारवर आहे. परंतु सध्या सलमान वेगळ्याच एका कारणाने चर्चेत आला आहे. बॉलीवूड अभिनेत्री आणि सलमानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीने…

Read More

असे 6 स्टार क्रिकेटर्स जे लग्नापूर्वी झाले बाबा, हार्दिक पांड्यासह लिस्टमध्ये मोठ्या दिग्गजांचं नाव

मुंबई : जागतिक क्रिकेटमध्ये असे अनेक क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी लग्नापूर्वी बाप बनण्याचा आनंद मिळवला आहे. लग्नाआधी प्रेयसीसोबत रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर हे क्रिकेटर्स बाबा झाले आहेत. क्रिकेटपटूंच्या या अनोख्या यादीत एका भारतीयाचाही समावेश आहे. चला एक नजर टाकूया अशाच 6 क्रिकेटर्सवर जे लग्नाआधीच बाबा झाले आहेत. 1. हार्दिक पंड्या हार्दिक पांड्या हा असा भारतीय क्रिकेटर आहे, जो…

Read More

काय म्हणता…? 150 जणींना नकार देणारा, 3 प्रेयसी असणारा ‘हा’ बॉलिवूड सेलिब्रिटी आज मात्र सिंगलच

मुंबई : असं म्हणतात की लग्नाच्या गाठी या स्वर्गातूनच बांधलेल्या असतात. पण, एका सेलिब्रिटीच्या बाबतीत असं काही झालेलं नाही. ज्यामुळं आता त्यानं लग्नाच्या गाठी बांधण्यासाठी अर्थात जोडीदाराचा शोध घेण्यासाठी एका रिअॅलिटी शोचा आधार घेतला आहे. प्रेमाच्या बाबतीत या सेलिब्रिटीला अपेक्षित यश मिळालं नाही, सांगून आल्या स्थळांपैकी काही त्याला रुचल्या नाहीत, तर काहींना तो. सरतेशेवटी आता…

Read More

काकांच्या मुलीच्या प्रेमात पडण्याचे परिणाम धक्कादायक, काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घ्या

मुंबई : आपल्याला अशी अनेक लोक बाहेर पाहायला मिळतील, ज्यांचे लग्न होऊन देखील, त्यांचे बाहेर एखाद्या व्यक्तीसोबत प्रेम जुळतं. परंतु हे प्रेम जेव्हा जिवावर उठतं, तेव्हा मात्र सगळ्याचाच विनाश होतो. आपल्या बाकोला सोडून कुटुंबातील मुलीवर प्रेम करणं या तरुणाला भलतंच महागात पडलं. कारण यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. हे प्रकरण मेरठमधील आहे. या तरुणाचे नाव…

Read More

Instagram वर प्रेम करणं तरुणाला पडलं महागात… घरातून पळून आलेल्या प्रेमीकाबद्दल धक्कादायक खुलासा

कानपूर : सध्याची तरुणाई ही सोशल मीडियाशी इतकी जोडली गेलेली आहे की, जणू काही त्यांनी त्याचं व्यसनच लागलं आहे. त्यांना सोशल मीडियावर पाहाणाऱ्या गोष्टींचं इतकं एडिक्शन होऊन जातं की, त्यांना सोशल मीडियावरीर सगळ्याच गोष्टी खऱ्या वाटू लागतात. सोशल मीडियामुळे आपल्याला माहिती मिळते, नवीन लोकांशी ओळख होते हा त्याचा चांगला फायदा आहे. परंतु यामुळे लोकांचे नुकसान…

Read More

या सुंदर अभिनेत्रीला टीम इंडियामधील हा क्रिकेटर करतोय डेट?

मुंबई : अभिनय क्षेत्रातील लोकांच्या आयुष्यात काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी सर्वसामान्य लोकांना फारच इट्रेस्ट असतो. कोणती अभिनेत्री किंवा अभिनेता कोणत्या व्यक्तीला डेट करतोय याबद्दल अनेक चर्चा होत असते. यात क्रिकेटर्स देखील मागे नाहीत. अभिनय क्षेत्र आणि क्रिकेट याचा फार जवळचा संबंध आहे. अनेक अशा अभिनेत्री आहेत, ज्यांच्या क्रिकेटर्ससोबत अफेअर्सच्या चर्चा बऱ्याच रंगल्या. त्यात काही…

Read More