Headlines

तिचा पुन्हा ‘जयभीम’; कारण सततचं ‘लैंगिक शोषण’, ‘जातीभेद’ आणि…

[ad_1] मुंबई : ‘जय भीम’ या दाक्षिणात्य चित्रपटापासून प्रेरणा घेत आयआयटी मद्रासमधील एका विद्यार्थिनीनं सोबतचे विद्यार्थी आणि इतर 7 जणांविरोधात कायदेशीर लढा पुकारला. हे 7 जणही विद्यार्थीच असल्याचं कळत आहे.  विद्यार्थिनीनं या व्यक्तींविरोधात एफआयआर दाखल करत कामाच्या ठिकाणीही छळ करण्याचा आरोप केला आहे.  तक्रारीमध्ये या तरुणीनं शारीरिक आणि मानसिक छळ झाल्याचं सांगत थिसिससाठी प्रयोगशाळेतील साहित्य…

Read More