Headlines

बॉलिवूडच्या या प्रसिद्ध स्टार्सने गमावलं आपल्या मुलांना

[ad_1] मुंबई : बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये कलाकार आपल्या टॅलेंटने लोकांना हसवतात आणि रडवतात देखील. पण त्यांच्या खऱ्या आयुष्यातही अनेक वेदना असतात, हे जाणून घेतल्यावर सहाजिकपणे  कुणाचेही डोळे ओलावतील. इंडस्ट्रीत असे अनेक स्टार्स आहेत ज्यांनी आपल्या मुलांचा मृत्यू डोळ्यासमोर पाहिला आहे. चला जाणून घेऊया अशाच काही स्टार्सबद्दल.  गिरीश मलिकसंजय दत्तच्या ‘तोरबाज’ सिनेमाचे दिग्दर्शक गिरीश मलिकचा 17 वर्षांचा…

Read More