Headlines

“जेव्हा खरी गोष्ट समोर येईल, तेव्हा…” एकनाथ खडसे भाजपात जाण्याच्या चर्चेवर रोहित पवारांची प्रतिक्रिया | ncp leader rohit pawar statement on speculation of eknath khadse will join BJP ahmednagar rmm 97

[ad_1] गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते एकनाथ खडसे भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, एकनाथ खडसे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत गेल्याचीही चर्चा आहे. सुमारे तीन तास अमित शाहांच्या कार्यालयाबाहेर बसल्यानंतर शाहांनी खडसेंची भेट नाकारली असा गौप्यस्फोट भाजपा नेते गिरीश महाजन यांनी केला आहे….

Read More

“…तर उद्याच सरकार कोसळेल” एकनाथ खडसेंच्या विधानावर गिरीश महाजनांचा टोला, म्हणाले… | BJP leader Girish mahajan on eknath khadse statement cabinet expansion rmm 97

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी अलीकडेच मंत्रीमंडळ विस्तारावरून मोठं विधान केलं होतं. राज्यात आज मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर उद्या सरकार कोसळेल. त्यामुळे राज्यात सरकार कोसळण्याच्या १५ आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असं विधान एकनाथ खडसेंनी केलं होतं. एकनाथ खडसेंच्या विधानाचा भारतीय जनता पार्टीचे नेते गिरीश महाजन यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. एकनाथ खडसे यांनी…

Read More

गिरीश महाजनांवर सीबीआयकडून गुन्हा दाखल? नेत्याने स्वत:च दिलं स्पष्टीकरण, म्हणाले… | CBI case filed against bjp leader girish mahajan pravin chavhan pendrive case rmm 97

[ad_1] भारतीय जनता पार्टीचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आहे. पण गिरीश महाजनांवर खरंच असा गुन्हा दाखल केला आहे का? याबाबतचं स्पष्टीकरण गिरीश महाजनांनी स्वत: दिलं आहे. माझ्यावर कोणता गुन्हा दाखल झालाय का? याबाबत मला कोणतीही माहिती नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे….

Read More

commonwealth games 2022 medalist in Maharashtra got raise in prize money by Maharashtra shinde fadanvis government

[ad_1] राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्या खेळांडूंना देण्यात येणाऱ्या बक्षिसांच्या रकमेमध्ये राज्य सरकारकडून वाढ करण्यात आली आहे. क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली आहे. सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूंना ५० लाख, रौप्य पदक विजेत्यांना ३० लाख तर कांस्य पदकाची कमाई करणाऱ्या खेळाडूंना आत्ता २० लाखांचं बक्षिस मिळणार आहे. याशिवाय प्रशिक्षकांना देखील तीन लाखांऐवजी १२…

Read More

“ते त्यांचं वैयक्तिक मत,” संजय राठोडांच्या मंत्रिपदाला चित्रा वाघ यांच्या विरोधानंतर भाजपाच्या बड्या नेत्याची प्रतिक्रिया | girish mahajan said chitra wagh have personal opinion of opposing sanjay rathod ministerial post

[ad_1] एकनाथ शिंदे गट आणि भाजपा यांच्या संयुक्त सरकराचा मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटातील ९ तर भाजपच्या ९ मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. आजच्या शपथविधी कार्यक्रमात पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात गंभीर आरोप झालेले शिंदे गटातील आमदार संजय राठोड यांनीदेखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राठोड यांना मंत्रिपद दिल्यामुळे भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी…

Read More

गिरीश महाजन यांना तातडीने इंदूरला पाठवले, परिस्थितीवर लक्ष ठेवून- देवेंद्र फडणवीस

[ad_1] मध्य प्रदेशातील नर्मदा नदीमध्ये राज्य परिवहन महामंडळाची बस कोसळून १३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर राज्य सरकारकडून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत घोषित करण्यात आली असून अजूनही बचावकार्य सुरु आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारने बचावकार्यासाठी आतापर्यंत कोणती पावलं उचलली आहेत, याबाबत सविस्तर सांगितलं आहे. भाजपाचे वरिष्ठ नेते गिरिश…

Read More

“काँग्रेस राष्ट्रवादीला म्हणावं आता तुम्ही तुमचे आमदार सांभाळा, शिवसेनेची…”; गिरीश महाजन यांचा सूचक इशारा | Girish Mahajan warn NCP congress amid Presidential election in India pbs 91

[ad_1] भाजपा नेते गिरीश महाजन यांनी देशातील राष्ट्रपती व उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला सूचक इशारा दिला आहे. “काँग्रेस राष्ट्रवादीला म्हणावं आता तुम्ही तुमचे आमदार सांभाळा, शिवसेनेची चिंता करू नका,” असं म्हणत गिरीश महाजन यांनी आघाडीतील मतं फुटणार असल्याचा इशारा दिला. “राज्यसभा व विधान परिषद निवडणुकीप्रमाणे राष्ट्रपती निवडणुकीत देखील चमत्कार होणार आहे. भाजपाच्या उमेदवार…

Read More

“मंदिरात गेले तर प्रसाद संपला, बाहेर आले तर चप्पल चोरीला”, गिरीश महाजनांची एकनाथ खडसेंवर खोचक टीका | went temple prasad over came outside slipper stolen statement by BJP leader girish mahajan on ncp mla eknath khadse rmm 97

[ad_1] Girish Mahajan on Eknath Khadse: भारतीय जनता पार्टीचे नेते गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि नवनिर्वाचित विधानपरिषद आमदार एकनाथ खडसे यांच्यावर खोचक टीका केली आहे. मंदिरात गेले तर प्रसाद संपला आणि बाहेर आले तर चप्पल चोरीला गेली, अशी अवस्था एकनाथ खडसे यांची झाली आहे, अशी टीका गिरीश महाजन यांनी केली आहे. सोशल मीडियावर…

Read More

कितीतरी भाजपाचे नेते तर ढसाढसा रडायलाच लागले, गिरीश महाजन तर फेटा सोडून… : अजित पवार | Ajit Pawar comment on crying BJP leaders like Girish Mahajan for Devendra Fadnavis pbs 91

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यात सर्व अंदाज फोल ठरवत स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारवरून जोरदार चिमटे काढले. तसेच भाजपा नेत्यांच्या अपेक्षाभंगावरून राजकीय टोलेबाजी केली. “देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी एकनाथ शिंदे घेतील सांगितल्यावर भाजपाचे कितीतरी नेते ढसाढसा रडायला लागले. सगळ्या महाराष्ट्राला तो धक्का होता,” असं अजित पवार म्हणाले. ते रविवारी…

Read More

“भाजपाच्या जुन्या नेत्यांविषयी वाईट वाटतं, कारण…”; अजित पवारांचा खोचक निशाणा | Ajit Pawar sarcastic comment on BJP senior leader Sudhir Mungantiwar Ashish Shelar Girish Mahajan pbs 91

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसह इतर पक्षातून भाजपात जाऊन महत्त्वाची पदं घेणाऱ्या नेत्यांचा मुद्दा उपस्थित करत भाजपाच्या जुन्या नेत्यांना जोरदार टोले लगावले. तसेच सुधीर मुनगंटीवर, आशिष शेलार, गिरीश महाजन या भाजपाच्या जुन्या नेत्यांना जे जमलं नाही ते राहुल नार्वेकरांनी ३ वर्षात करून दाखवल्याचं म्हणत अजित पवारांनी भाजपा नेत्यावर…

Read More