Headlines

“…तेव्हा मी मरता मरता वाचलो”; गिरीश महाजनांनी फोनवरुनच अधिकाऱ्यांना झापलं! अधिकाऱ्यांना विचारलं, “अजून किती लोक मेल्यावर…” | girish mahajan slams officers over phone call about road work scsg 91

[ad_1] राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्यानंतर पुढील काही दिवसांमध्ये फोन कॉलवरुन विविध समस्या सोडवल्याचे व्हिडीओ चांगलेच चर्चेत होते. अशाच प्रकारे शिंदे स्टाइलमध्ये आता राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली आहे. इतकच नाही तर या अधिकाऱ्यांशी बोलताना महाजन यांनी आपणच या सदोष रस्त्यावरुन जाताना दोन-तीन वेळा मरता मारता वचलो आहे. किती…

Read More