Headlines

“…तर एकनाथ खडसेंनी मंत्रिपदासाठी वरिष्ठांकडे वशिला लावून ठेवावा”, गिरिश महाजनांचं वक्तव्य | Girish Mahajan tell Eknath Khadse to discuss with seniors about Ministership

भाजपाचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर सोमवारी (३ ऑक्टोबर) पहिल्यांदाच धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. यावेळी शिरपूर येथे गिरीश महाजन आणि मंत्री विजयकुमार गावित यांचा जाहीर सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. खडसेंनी मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल, असा…

Read More