Headlines

खडसेंना तीन तास ऑफिसबाहेर बसवून अमित शाहांनी भेट नाकारली? गिरीश महाजनांनी स्पष्टच सांगितलं | BJP leader girish mahajan on eknath khadse and amit shah meet rno news rmm 97

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे काही दिवसांपू्र्वी आपली सूनबाई आणि भाजपा खासदार रक्षाताई खडसे यांच्यासह दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटण्यासाठी गेले होते. पण अमित शाहांनी त्यांची भेट नाकारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या प्रकारानंतर एकनाथ खडसे यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. अमित शाहांशी माझी फोनवरून चर्चा झाल्याचं खडसेंनी सांगितलं. या घटनाक्रमानंतर एकनाथ…

Read More