eknath khadse slams girish mahajan bjp jalgao politics

गेल्या काही दिवसांपासून जळगावमधील राजकीय वातावरण तापू लागलं आहे. राज्यात ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट आणि ठाकरे गट विरुद्ध भाजपा असा सामना सुरू असताना जळगावमध्ये मात्र एकनाथ खडसे विरुद्ध गिरीश महाजन असा थेट सामना होताना पाहायला मिळत आहे. दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने हे दोन्ही नेते एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. या पार्श्वभूमीवर…

Read More

जळगावच्या विकासावरुन खडसे आणि महाजनांमध्ये कलगीतुरा, “लवकरच खडसेंचे कारनामे समोर येतील” महाजनांचा सूचक इशाराNCP leader Eknath Khadase criticized Girish Mahajan and Gulabrao Patil on Jalgaon development issue

जळगाव शहराच्या विकासावरुन राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि भाजपा नेते गिरीश महाजन यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. “जळगावात रस्त्याच्या कामाच्या टेंटरमध्ये घोटाळा झाला आहे. शिवाय रस्त्याचं कामही निकृष्ट दर्जाचं आहे”, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. “जळगाव शहराच्या विकासाचं आश्वासन गिरीश महाजन यांनी दिलं होतं. विकास न झाल्यास एकही मत देऊ नका, असं…

Read More

आता महाराष्ट्रातही वैद्यकीय शिक्षण मिळणार मराठीतून, सरकारची मोठी घोषणा | Medical and mbbs education will be in marathi girish mahajan rmm 97

मध्य प्रदेश सरकारने अलीकडेच वैद्यकीय शिक्षण हिंदी भाषेतून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. वैद्यकीय शिक्षण हिंदीतून उपलब्ध करून देणं, ही मध्यप्रदेश सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते हिंदी अभ्यासक्रमाचा शुभारंभ झाला आहे. त्यामुळे मध्य प्रदेश हे हिंदीतून वैद्यकीय अभ्यासक्रम शिकवणारं देशातील पहिलंच राज्य ठरलं आहे. यानंतर आता महाराष्ट्र सरकारनेही…

Read More

उद्धव ठाकरे गटातील बडा नेता नाराज? गिरिश महाजन यांच्या विधानानंतर चर्चेला उधाण! | girish mahajan said milind narvekar upset on uddhav thackeray group

शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाकडून वेगवेगळ्या नेत्यांना आपापल्या गटात सामील करण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न केला जात आहे. उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर हेदेखील शिंदे गटात सामील होतील, असा दावा मागील काही दिवसांपासून केला जात होता. असे असतानाच आज त्यांनी…

Read More

आरोग्य विभागात मेगाभरती; राज्य सरकारचा मोठा निर्णय! १०,१२७ जागांसाठी वेळापत्रक जाहीर!

गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेला अखेर मुहूर्त लागला असून राज्य सरकारने यासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी यासंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. यासंदर्भात परीक्षा आणि नियुक्तीचं वेळापत्रकच गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं आहे. यानुसार, पुढील वर्षी २७ एप्रिलपर्यंत निवड झालेल्या उमेदवारांच्या हाती…

Read More

“सरकारमधील मंत्र्यांना सत्तेचा माज,” शिंदे गट-भाजपा सरकारविरोधात अंबादास दानवे आक्रमक

धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन जिल्ह्याच्या दौऱ्यावर येतात. दोन दिवस थांबतात व फोडाफोडीचे राजकारण करून धुळे जिल्हा परिषदेवर आपला अध्यक्ष बसवून निघून जातात. या सरकारमधील मंत्र्यांना सत्तेचा माज आला आहे, अशी घणाघाती टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षेनेते अंबादास दानवे यांनी केली. ते आज (१६ ऑक्टोबर) धुळे जिल्हा दौऱ्यावर अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी आले असताना…

Read More

bjp girish mahajan mocks shivsena uddhav thackeray chhagan bhujbal

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला महाविकास आघाडीमधील अनेक महत्त्वाच्या नेतेमंडळींनी हजेरी लावली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या कार्यक्रमातील अनुपस्थिती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली. मात्र, त्याहून जास्त चर्चा ही कार्यक्रमात नेतेमंडळींनी केलेल्या टोलेबाजीची झाली. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी…

Read More

संजय राऊतांचं आईला भावनिक पत्र, प्रश्न विचारताच गिरीश महाजनांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, “जेलमध्ये गेल्यावर भावना…” | BJP Girish Mahajan on Shivsena Sanjay Raut Letter to his mother from jail sgy 87

‘आई, मी नक्कीच परत येईन. महाराष्ट्र आणि आपल्या देशाचा आत्मा असा सहजच कोणाला मारता येणार नाही,’ अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी आपल्या आईला भावनिक पत्र लिहिलं आहे. संजय राऊतांनी पत्राच्या निमित्ताने अटक झाल्यानंतर पहिल्यांदाच राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. त्यांच्या या पत्रानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या असून सत्ताधाऱ्यांकडूनही उत्तर दिलं जात आहे. भाजपा नेते…

Read More

“…तेव्हा मी मरता मरता वाचलो”; गिरीश महाजनांनी फोनवरुनच अधिकाऱ्यांना झापलं! अधिकाऱ्यांना विचारलं, “अजून किती लोक मेल्यावर…” | girish mahajan slams officers over phone call about road work scsg 91

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्यानंतर पुढील काही दिवसांमध्ये फोन कॉलवरुन विविध समस्या सोडवल्याचे व्हिडीओ चांगलेच चर्चेत होते. अशाच प्रकारे शिंदे स्टाइलमध्ये आता राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली आहे. इतकच नाही तर या अधिकाऱ्यांशी बोलताना महाजन यांनी आपणच या सदोष रस्त्यावरुन जाताना दोन-तीन वेळा मरता मारता वचलो आहे. किती मृत्यू…

Read More

“आता मिटवायचं काय राहिलं?” गिरिश महाजनांच्या ‘मिटवून टाकू’च्या दाव्यानंतर एकनाथ खडसेंचे स्पष्टीकरण, म्हणाले…| eknath khadse denied girish mahajan claims of meeting with amit shah and devendra fadnavis

राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी भेट नाकारल्याचे म्हटले जात असताना भाजापाचे नेते तथा मंत्री गिरिश महाजन यांनी मोठा दावा केला आहे. एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस आणि माझी भेट घेत एकदा बसून सर्व मिटवून टाकुया अशी विचारणा केली होती, असे गिरिश महाजन म्हणाले आहेत. मात्र महाजनांचा हा दावा एकनाथ खडसे…

Read More