Headlines

अरबाजची गर्लफ्रेंड जॉर्जियाचा भर रस्त्यात कारनामा, नको ते करून बसली

मुंबई : दिग्दर्शक आणि अभिनेता अरबाज खानची (Arbaaz Khan) गर्लफ्रेंड कायमच वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असते. गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी (Giorgia Andriani) सोशल मीडियावर खूप ऍक्टिव असते. आपले सगळे अपडेट चाहत्यांना मिळावेत यासाठी ती इंस्टाग्रामवर अनेक पोस्ट शेअर करत असते. आता तिने भर रस्त्यात असं काही काम केलंय की, ज्याच्यामुळे अरबाजलाच काय तर तिच्या चाहत्यांना देखील मान…

Read More