Headlines

भेसळयुक्त तुपाचा हृदयाला धोका; कसं ओळखाल शुद्ध आणि भेसळयुक्त तूप?

मुंबई : कोणत्याही पदार्थाची चव आणखी वाढवणारा एक घटक म्हणजे तूप. स्निग्ध पदार्थांमध्ये तुपाचा समावेश होतो. या तुपाचे फायदेही मोजावे तितके कमीच. शरीरासाठी उपयुक्त असे अनेक घटक या तुपामध्ये आढळतात. तूप आवडत नाही, असं म्हणणारे क्वचितच असावेत. (Desi ghee) तुम्हाला माहितीये का, हेच तूप जेव्हा भेसळयुक्त रुपात तुमच्या समोर येतं तेव्हा मात्र त्याचे परिणाम थेट…

Read More