पाहा Video; ती आली, ती गायली आणि ऐकणाऱ्यांनी तिच्यावर कोट्यवधी नोटा उधळल्या….

वॉशिंग्टन : कलाकार समोर कला सादर करत असताना त्याच्या कलेला भरभरून आणि तितकीच उत्स्फूर्त दाद देणं हे रसिकांचं काम असतं. यामुळंच कलेप्रती असणारी कलाकाराची ओढ आणि कलेवरची त्याची पकड आणखी घट्ट होते. रसिकांकडून मिळणारी दाद एखाद्या कलाकारासाठी नेमकी किती महत्त्वाची असते हे वेगळं सांगण्याची गरज नाही. कारण रसिक मायबाप आणि कलाकारांच्या संतुलित नात्यातूनच आज अनेक…

Read More