Headlines

shahrukh khan-gauri love story:तो जिंकला…गौरीला शाहरूखसोबत लग्न करावंच लागलं

मुंबईः शाहरूख खानला किंग ऑफ रोमान्स म्हणून ओळखलं जातं मात्र खऱ्या आयुष्यातील त्याची स्टोरी फार वेगळी आहे. गौरीचा होकार मिळवण्यासाठी शाहरूख खानला मात्र बरीच मेहनत घ्यावी लागलीय शाहरूख आणि गौरी हे गोल्डन कपल पहिल्यांदा 1984 मध्ये एका कॉमन फ्रेंडच्या पार्टीत भेटले. या पार्टीत शाहरुखने गौरीला दुसऱ्या मुलासोबत डान्स करताना पाहिलं त्यानंतर गौरीला डान्ससाठी विचारण्याची शाहरुखची…

Read More