Headlines

गॅसचा टँकर पुलावरून नदीत कोसळला ; चालकाचा मृत्यू

रत्नागिरी : मुंबई – गोवा महामार्गावरील अंजनारी (ता. लांजा, जि. रत्नागिरी) येथील पुलावरून भारत पेट्रोलियमचा गॅसने भरलेला टँकर नदीत कोसळून झालेल्या अपघातात चालकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. टँकर नदीत कोसळल्याने मोठा अनर्थ टळला आहे. तरीही वायू गळती सुरू झाली. त्यामुळे महामार्गावरील सर्व वाहतूक काही काळासाठी अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे. भारत गॅसचे पथक गोव्याहून…

Read More