Headlines

Gangubai Kathiawadi Review: ‘कुंवारी आपने छोड़ा नहीं, श्रीमती किसी ने बनाया नहीं..’, गंगूबाईचा खडतर प्रवास

Gangubai Kathiawadi Review : समाजात स्वतःचे हक्क मिळवण्यासाठी अनेक महिलांना संघर्षांचा सामना करावा लागतो.. अशाचं महिलांपैकी एक म्हणजे गंगूबाई… गंगूबाई यांनी फक्त स्वतःसाठी नाही तर इतर महिलांच्या हक्कांसाठी देखील लढा दिला… गंगूबाई यांनी देहविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या महिलांना न्याय मिळवून दिला… वेश्या व्यवसाय करण्याऱ्या महिलांना न्याय मिळवून देणाऱ्या, त्यांच्या मुलांसाठी अनेकांसोबत लढणाऱ्या गंगूबाई…. त्यांची कथा म्हणजे…

Read More