Headlines

The Kashmir Files च्या चाहत्यांसाठी Good News; ऑस्कर 2023 साठी शॉर्टलिस्ट….

[ad_1] मुंबई : विवेक रंजन अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. या सिनेमावरुन देशातलं राजकारणही तापलं आहे. काहीजणांनी या चित्रपटाला विरोध केला आहे. तर काही जणांनी हा प्रत्येकाने पाहावा असं आवाहन केलं आहे. काश्मिरी पंडितां (Kashmiri Pandit) वर आधारित असणाऱ्या या सिनेमाने बॉक्सिऑफिस (Box Office) वर चांगलाच…

Read More

आलिया भट्टसाठी 2022 हे वर्ष ठरलं ‘लकी’… जाणून घ्या एका क्लिकवर

[ad_1] Alia Bhatt 2022 Journey : 2022 हे वर्ष आलिया भट्टसाठी भाग्यवान ठरलं असं म्हणायला हरकत नसावं. आलिया भट्टची उत्तम कामगिरी या वर्षात पाहायला मिळाली. या वर्षी आलिया भट्टने अनेक अभिनेत्रींना मागे टाकत स्वत:चे अस्तित्व निर्माण केले. आलिया भट्टने रविवारी सकाळी गिरगावातील एचएन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात बाळाला जन्म दिला. या गोड बातमीमुळे कपूर कुटुंबात पुन्हा…

Read More

दिसतं तसं नसतं… गडगंज श्रीमंतीचा काय फायदा…. आमिरच्या लेकिवर गंभीर आजाराचं सावट

[ad_1] मुंबई : सेलिब्रिटींच्या आयुष्याचा सर्वांनाच हेवा वाटत असतो. किती ही श्रीमंती… अरेच्छा यांचं आयुष्य कसलं कमाल असेल ना… असं आपल्यापैकी कित्येकजण नकळत म्हणताना दिसतात. पण, पैसा, प्रसिद्धी आणि श्रीमंती असतानाही या सेलिब्रिटींच्या वाट्याला येणारं दु:ख जाणून घेण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला आहे का? परफेक्शनिस्ट आमिर खान, सध्या याच वळणावरून जाताना दिसतोय. कारण, त्याची मुलगी…

Read More

आमिर खानच्या मुलीनं देहविक्री करणाऱ्यांबद्दल ‘हे’ काय म्हटलं..?

[ad_1] मुंबई : ‘परफेक्शनिस्ट’ हे विशेषण गेल्या कैक वर्षांपासून ज्याच्या नावाआधी लावलं जातं आणि ज्याच्या वर्तणुकीतूनही हाच स्वभाव झळकतो असा एक अभिनेता म्हणजे आमिर खान. समाजात असणआरं आमिरचं स्थान तसं मानाचं. अशा या कलाकाराच्या कुटुंबीयांनीही  कायमच सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत. यामध्ये आमिरची लाडकी लेक, आयरा हिसुद्धा आघाडीवर आहे. आयरा कायमच विविध मुद्द्यांवर तिचे विचार मांडताना…

Read More

कोणा एका व्यक्तीची किंमत 20 रुपये; Sex Worker च्या आयुष्यातील धक्कादायक वास्तव पाहून भन्साळी भावूक

[ad_1] मुंबई : संजय लीला भन्साळी हे बॉलिवूडमधील एक असं नाव आहे, ज्या नावासोबत बराच अनुभवही सोबत येतो. चित्रपटांचे भव्य सेट, जणूकाही एखादं चित्र आहे, असं भासवणारे त्यांचे कलाकार आणि कथानकं हे सारंकाही कायम प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारं. (gangubai kathiawadi)  म्हणूनच की काय, भन्साळींच्या चित्रपटात भूमिका साकारण्यासाठी कलाकारच नव्हे तर त्यांचे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकही बरेच…

Read More

आलियाने ‘गंगुबाई काठियावाडी’ साठी आकारली आतापर्यंतची सर्वात मोठी रक्कम

[ad_1] मुंबई : Gangubai Kathiawadi : आलिया भट्ट (Alia Bhatt)’गंगूबाई काठियावाडी’ या आपल्या सिनेमातून चाहत्यांना सरप्राईज देणार आहे. सिनेमात आलिया भट्ट आणि अजय देवगन प्रमुख भूमिकेत आहे. तसेच यांच्यासोबत मोठी स्टार कास्ट देखील या सिनेमात पाहायला मिळणार आहे.  संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्या बिग बजेट सिनेमात अभिनेत्यांनी करोडो रुपये आकारले आहेत.  आलियाला मिळाला…

Read More

‘गंगूबाई काठियावाडी’ वादाच्या भोवऱ्यात, नवं प्रकरण आलं समोर

[ad_1] मुंबई : फिल्म निर्माता आणि निर्देशक संजय लीला भंसाली यांचा सिनेमा ‘गंगूबाई काठियावाड़ी’ वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या सिनेमाचे वाद काही संपायचं नाव घेत नाही.  निर्माता निर्देशक संजय लीला भन्साली आणि संबंधित काही जणां विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.  (Gangubai Kathiawadi Congress MLA Demand change Movie name Mumbai High…

Read More

एकांतात आलिया कोणाला भेटत होती, व्हिडीओ होतोय व्हायरल…

[ad_1] मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या नात्यानं बॉलिवूड गाजवलं असं म्हणायला हरकत नाही. आता तर म्हणे त्यांची लग्नाची घटिकाही जवळच आली आहे. पण, त्यातच आलियाचा एक अतिशय रोमँटिक व्हिडीओ समोर आल्यामुळे पाहणाऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.  नजर रोखून आलिया कोणाच्या प्रेमात इतकी आकंठ बुडालीये, हाच प्रश्न चाहते करत आहेत. कारण, तिच्यासोबत दिसणारा…

Read More

Gangubai Kathiawadi देहव्यापार करत नव्हत्या, त्या तर…; कोणाच्या वक्तव्यामुळे माजली एकच खळबळ

[ad_1] मुंबई : बॉलिवूडमध्ये मागील काही दिवसांपासून अभिनेत्री आलिया भट्ट (Alia bhatt) हिची महत्त्वाची भूमिका असणाऱ्या ‘गंगूबाई काठियावाड़ी’ (Gangubai Kathiawadi)चीच चर्चा सुरु आहे. आलियाच्या या आगामी चित्रपटानं उत्सुकता इतकी शिगेला पोहोचवली आहे, की आता कधी एकदा चित्रपट प्रदर्शित होतो, याचीच प्रतीक्षा लागली आहे.  पण, उत्सुकतेच्या या वातावरणात आता मीठाचा खडा पडताना दिसत आहे. ज्या गंगुबाई…

Read More