Headlines

Ganesh Jayanti 2023: आज माघी गणेश जयंतीच्या दिवशी बाप्पाला असे करा प्रसन्न!

Ganesh Jayanti 2023: मराठी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते. गणेश जयंतीला माघी गणेशोत्सव, माघ विनायक चतुर्थी आणि वरद कुंड चतुर्थी असेही म्हणतात. पौराणिक मान्यतेनुसार पार्वतीचा पुत्र गणेशाचा या तिथीला जन्म झाला होता, म्हणून या दिवसाला गणेश जयंती असे म्हटले जाते. हिंदू संस्कृतीत बाप्पाला महत्त्वाचे स्थान आहे. आपण नेहमी गणपतीची…

Read More

Ganesh Jayanti 2023: आज माघी गणेश जयंती : करा हे सोपे उपाय, मिळेल प्रमोशन, चिंता दूर होईल

Ganesh Jayanti Upay: वर्षांतील 365 दिवसांत कोणतेही शुभ कार्य करायचे असेल तर प्रथम पूज्य बाप्पाचे नाव घेऊन त्याची पूजा करावी आणि कामाला सुरुवात केली पाहिजे. कारण श्रीगणेशाची आराधना केल्याने त्याचे आशीर्वाद प्राप्त मिळतात. त्यामुळे तुमचे कार्य कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होते. गणेश जयंती दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला साजरी केली जाते. आज गणेश जयंती…

Read More

Maghi Ganeshotsav 2023: माघी गणेश जयंती, आधीच्या तीन युगानंतर कलियुगातही बाप्पा जन्म घेणार का?

Maghi Ganeshotsav 2023: आपल्या सर्वांचे लाडके दैवत म्हणजे बाप्पा! माघ मासच्या शुल्क पक्षाच्या चतुर्थीला गणपती बाप्पाचा जन्म झाला. गणेशलहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, तो दिवस माघ शुध्द चतुर्थी. यंदा 25 जानेवारीला बुधवारी माघी गणेश जयंती साजरी केली जाईल. आपला लाडका बाप्पा अनेक नावांनी ओळखळा जातो. सुमुख, एकदंत, कपिल, गजकर्णक, लंबोदर, विकट, विघ्नविनायक, विनायक, धुमकेतू, गणाध्यक्ष,…

Read More

Maghi Ganesh Jayanti 2023 : देवांच्या उत्कट भावनेतून जन्माला ‘महोत्कट’; वाचा माघी गणेशोत्सवाची जन्मकथा!

Ganesh Jayanti 2023: पौराणिक मान्यतानुसार माघ मासच्या शुल्क पक्षाच्या चतुर्थीला गणपती बाप्पाचा जन्म झाला. गणेशलहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, तो दिवस माघ शुध्द चतुर्थी. यंदा 25 जानेवारीला बुधवारी माघी गणेश जयंती साजरी केली जाईल. आपल्या सर्वांचे लाडके दैवत म्हणजे बाप्पा! त्याला आपण अनेक नावांनी ओळखतो. सुमुख, एकदंत, कपिल, गजकर्णक, लंबोदर, विकट, विघ्नविनायक, विनायक, धुमकेतू,…

Read More

Ganesh Jayanti 2023 : गणेश जयंती कधी असते? ‘या’ गणपती बाप्पाची पूजा करा, दूर होतील विघ्न

Ganesh Jayanti 2023 : हिंदू संस्कृतीत बाप्पाला महत्त्वाचे स्थान आहे. आपण नेहमी गणपतीची पूजा करतो. जानेवारी महिन्यात माघी गणेश उत्सव आहे. बुधवार, 25 जानेवारी रोजी माघी गणेश जयंती आहे. दुपारी 12.34 वा. उदयतिथीनुसार यंदा गणेश जयंती साजरी होणार आहे. बुधवार हा गणेश पूजनाचाही दिवस आहे. गणेश जयंतीला रवियोग, शिवयोग आणि परिघ योग तयार होत आहेत….

Read More