गौरव मोरेला ‘या’ चित्रपटासाठी मिळाला पहिला पुरस्कार, खास व्यक्तींना केला समर्पित

Gaurav More first Award Post : ‘फिल्टर पाड्याचा बच्चन’ अशी ओळख मिळवलेला अभिनेता म्हणून गौरव मोरेला ओळखले जाते. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे तो घराघरात लोकप्रिय झाला. विनोदाचं अचूक टायमिंग साधत गौरवने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. फक्त छोट्या पडद्यावरच नाही तर गौरवने मोठ्या पडद्यावरही स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता गौरवला चित्रपटसृष्टीतील…

Read More

क्रिकेट इतिहासातील ते 5 खेळाडू ज्यांनी बदलली आपली ‘ओळख’, यादीत 2 भारतीयांचा समावेश

मुंबई : क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. क्रिकेटच्या मैदानावर चाहत्यांनी अनेक विचित्र गोष्टी घडताना पाहिल्या आहेत. येथे कोणाच्या हातातून आलेला खेळ निसटून जाईल किंवा खेळ कसा पलटेल, हे कोणालाच सांगता येणार नाही. येथे खेळाडूंसोबत असं बऱ्याचदा होताना तुम्ही पाहिलं असेल की, एखाद्या बॉलरवर जेव्हा बँटिंग करण्याची जबाबदारी पडते तेव्हा मात्र त्याला आपला खेळ दाखवायला…

Read More