Team India: टी 20 वर्ल्डकपसाठी गौतम गंभीरकडून टीम इंडियाची निवड! जडेजा, कार्तिकला बाहेरचा रस्ता

Team India: टी 20 वर्ल्डकप अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे. या वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची मोर्चेबांधणी सुरु आहे. कोणता खेळाडू अंतिम 15 मध्ये असेल याचे आखाडे बांधले जात आहे. दरम्यान, भारताला दोनदा विश्वचषक जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या गौतम गंभीरने 2022 च्या टी-20 वर्ल्डकपसाठी आपला सर्वोत्तम संघ जाहीर केला आहे. गंभीरने निवडलेल्या संघातून मोठ्या खेळाडूंना…

Read More