Headlines

“काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत युती…”, गजानन किर्तीकरांनी दिला सल्ला; म्हणाले, “शिवसेनेने स्वतंत्र बाण्याने लढावे”

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्याने राज्यात सत्तापालट झालं. एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांनी समर्थन दिलं. शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर सुद्धा शिंदे गटात सामील होण्याची शक्यता होती. मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीनंतर तसे संकेत मिळतं होते. मात्र, यावरती आता गजानन किर्तीकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. शिवसेना गटप्रमुखांचा मेळावा गोरेगावमध्ये पार पडला. या…

Read More