Headlines

Ind vs Nz: 7 सिक्सर ठोकणारा ऋतुराजही संघातील ‘या’ युवा खेळाडूपुढे फिका; आशिष नेहराचं म्हणणं तुम्हाला पटतंय का?

Ind vs Nz: T20 World Cup मध्ये दारुण पपारभवानंतर भारतीय क्रिकेट (Indian Cricket) संघ बऱ्याच बदलांचा सामना करताना दिसत आहेत. संघामध्ये इतर सदस्य, प्रशिक्षकांमध्ये केला जाणारा बदल असो किंवा मग निवड समिती बरखास्त होणं असो. हे बदल सर्वार्थानं क्रिकेट जगतामध्ये एक नवी पहाट आणणारे असले तरीही त्या रोखानं संघाचा प्रवास कसा होतो हे पाहणंही महत्त्वाचं…

Read More

IND vs SA, 3rd T20I : टीम इंडियाचा आफ्रिकेवर 48 रन्सने विजय, मालिकेतील आव्हान कायम

विशाखापट्टणम : रिषभ पंतच्या (Rishabh Pant) नेतृत्वात टीम इंडियाने (Team India) अखेर पहिल्या वहिल्या विजयाची नोंद केली आहे. टीम इंडियाने आफ्रिकेवर 48 धावांनी विजय मिळवला आहे. (ind vs sa 3rd t20i team india win 1st match in under rishabh pant captaincy beat south africa by 48 runs) टीम इंडियाने आफ्रिकेला विजयासाठी 180 धावांचे आव्हान दिले…

Read More

Ruturaj Gaikwad : मराठमोळ्या ऋतुराजचा अर्धशतकी तडाखा

विशाखापट्टणम : मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या तिसऱ्या टी 20 सामन्यात (IND vs SA 3rd T20I) जोरात कमबॅक केलंय. पहिल्या 2 सामन्यात अपयशी ठरलेल्या ऋतुराजने तिसऱ्या सामन्यात धमाकेदार अर्धशतकी खेळी केली आहे. ऋतुराजने चौफेर फटकेबाजी करत आपल्या टी 20 कारकिर्दीतील पहिलंवहिलं अर्धशतक साजरं केलं. ऋतुराजने अवघ्या 30 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. (ind…

Read More