Headlines

VIDEO: मरणानंतरही मरण यातना ! पुलाअभावी नदीच्या पाण्यातून काढावी लागली अंत्ययात्रा, सोलापुरातील घटना | funeral procession through flood water harana river not have bridge akkalkot Solapur rmm 97

सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट तालुक्यातील हरणा नदीला सध्या पूर आला आहे. नदी तुडुंब भरून वाहत असल्याने नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. पितापूर आणि आकांतळा या दोन गावांना जोडणाऱ्या पुलाची उंची खूपच कमी असल्याने हा पूल पाण्याखाली गेला आहे. अशा स्थितीत परिसरातील नागरिक जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. दरम्यान याठिकाणी एक हृदय पिळवटून टाकणारी…

Read More