Headlines

cm eknath shinde approved funds of water grid project in pro mlas constituencies zws 70

सुहास सरदेशमुख, लोकसत्ता औरंगाबाद : जलशक्ती मंत्रालयाच्या ‘हर घर जल’ या योजनेतून राज्यातील पाच हजार ४५५ गावांना नळाद्वारे पाणीपुरवठा व्हावा यासाठी आतापर्यंत १८ हजार ५१ कोटी रुपयांच्या योजना मंजूर झाल्या आहेत. सत्तांतरानंतर ‘वॉटरग्रिड’चा हा निधी समर्थक आमदारांच्या मतदारसंघात मंजूर केला जात असल्याचे चित्र राजकीय पटलावर रंगविण्यात येत आहे. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर शक्तिप्रदर्शनासाठी निघालेल्या मुख्यमंत्री…

Read More