Headlines

नंदुरबार बलात्कार-हत्या प्रकरण : न्यायवैद्यक अहवालाची प्रतीक्षा

[ad_1] नंदुरबार : धडगाव येथील आदिवासी महिलेवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणी पोलीस तपास सुरू असला तरी न्यायवैद्यक अहवालाची प्रतीक्षाच आहे. धडगाव तालुक्यातील खडक्या येथे १ ऑगस्ट रोजी आदिवासी महिलेचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला होता. बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची तक्रार वडिलांनी केली होती. मात्र, पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा नोंदवल्याने वडिलांनी तिचा मृतदेह मिठाच्या खड्डयात ठेवला…

Read More