Headlines

Anand Mahindra यांनी घोषित केला फिफा वर्ल्डकपचा विजेता, म्हणाले…!

Fifa World Cup On Screen Inside Operating Theatre: उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर सक्रिय असतात. आपल्या पोस्टच्या माध्यमातून ते सोशल मीडिया युजर्सचं लक्ष वेधून घेत असतात. नुकताच त्यांनी एका ऑपरेशन थिएटरमधील फोटो पोस्ट केला आहे. यात एका बाजूला शस्त्रक्रिया होत असताना रुग्ण आरामात झोपून टीव्हीवर फुटबॉल सामना पाहात असल्याचं दिसत आहे. हे दृष्य पाहून उद्योगपती…

Read More

FIFA world cup 2022 : मजुरांवर शौचालयात अंघोळ करण्याची वेळ; फुटबॉलच्या महाकुंभात मानवी हक्कांचं उल्लंघन?

FIFA world cup 2022 : बहुप्रतिक्षित अशा फिफा वर्ल्ड कपला (FIFA world cup ) नुकतीच सुरुवात झाली. यावेळी (Qtar) कतारनं फिफाच्या यजमानपदाची जबाबदारी स्वीकारल्यामुळं साऱ्या जगाच्याच नजरा या देशाकडे वळल्या. जगातील सर्वात मोठ्या स्पर्धेचं आयोजन करणाऱ्या कतारमध्ये वरकरणी पाहता सर्वकाही सुरळीत असल्याचं स्पष्ट होतं. पण, या स्पर्धेमागचं कतार जे शक्यतो आतापर्यंत कुणाच्याच नजरेत आलं नाही…

Read More

FIFA World Cup 2022 prize money : क्रिकेट की फुटबॉल, सर्वाधिक प्राईज मनी कोणत्या खेळात मिळतो?

FIFA World Cup 2022 prize money : फिफा वर्ल्ड कप 2022 ला (Fifa World Cup) येत्या 20 नोव्हेंबर 2022 पासून कतारमध्ये सुरुवात होणार आहे. या वर्ल्ड कपची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. या दरम्यान फिफा वर्ल्ड कपची प्राईज मनी समोर आली आहे. फिफाच्या या प्राईज मनीत आणि टी 20 वर्ल्ड कपच्या प्राईज मनीत किती फरक असतो,…

Read More

Fifa World Cup 2022: दारू, तोकडे कपडे आणि सेक्स…; Fifa World Cup साठीचे नियम पाहिलेत का?

Fifa World Cup 2022: जगातील सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धा FIFA वर्ल्डकप 2022 येत्या 20 तारखेपासून सुरू होतोय. यावेळी यंदाचा फुटबॉल वर्ल्डकप कतारमध्ये होणार असून त्यासाठीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. स्पर्धेचा सलामीचा सामना हा कतार आणि इक्वेडोर यांच्यात रंगणार आहे. या मेगा इव्हेंटसाठी खेळाडूंसोबतच जगभरातून करोडो चाहते आता कतारला पोहोचलेत. मात्र इथे पोहोचण्यापूर्वी नियमांची पूर्ण माहिती…

Read More