Headlines

ईडीकडून आठ तासांहून अधिक चौकशीनंतर वर्षा राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “काहीही झालं तरी…” | First reaction of Varsha Sanjay Raut after 10 hour long ED inquiry in Patra Chawl scam case pbs 91

सक्तवसुली संचालनालयाने (ED) पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शनिवारी (६ ऑगस्ट) शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊतांची तब्बल १० तास कसून चौकशी केली. तसेच त्यांचा सविस्तर जबाब नोंदवला आहे. ईडीच्या चौकशीनंतर रात्री उशिरा माध्यमांशी बोलताना वर्षा राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली. “काहीही झालं तरी आम्ही शिवसेना पक्ष सोडणार नाही, आम्ही कायम उद्धव ठाकरेंच्या पाठिशी आहोत,”…

Read More