Headlines

Astro: या 5 वस्तू कधीच कोणाला उधार देऊ नका, नाहीतर… जाणून घ्या

Astro Tips For Home: प्रत्येकजण आयुष्यात कधी ना कधी कोणाकडून काही उधार घेतंच असतो. तसेच अडचणीला कोणाला मदत करतोच. शेजारी म्हणजे पहिला नातेवाईक. अनेकदा शेजाऱ्यांशी खूप जवळचे नातं असतं. दररोज आपण आपल्या शेजाऱ्याशी वस्तूंची देवाणघेवाण करत असतो. या वस्तूंमध्ये साधारणपणे अन्नपदार्थांचा समावेश असतो. पण तुम्हाला माहित आहे का की स्वयंपाकघरात 5 गोष्टी आहेत, ज्या एखाद्याला…

Read More

… कपूर कुटुंबापुढे आर्थिक अडचण; पहिल्यांदाच अभिनेत्याच्या पत्नीचं लक्षवेधी वक्तव्य

koffee with karan season 7 : निर्माता दिग्दर्शक (Karan Johar) करण जोहरच्या टॉक शो koffee with karan season 7 ला चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो. आतापर्यंत या शोमध्ये सध्याच्या घडीला चर्चेत असणाऱ्या बऱ्याच सेलिब्रिटींनी हजेरी लावली. असंख्य गौप्यस्फोट झाले, असंख्य (Relationships) रिलेशनशिप्स आणि ब्रेकअपवरून पडदाही उठला. याच कार्यक्रमात येत आला कपूर कुटुंबाची हलाखीची परिस्थितीही सर्वांसमोर आली…

Read More

सह्याद्री उद्योग समुहाकडून विनोद कांबळीला जॉब ऑफर; मराठमोळ्या उद्योजकाने नोकरी ऑफर करताना पगाराचा आकडाही सांगितला | Ahmadnagar Businessmen offers job to Vinod Kambli as ex cricketer opens up on his financial crisis scsg 91

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) निवृत्तिवेतनावर घर चालवणाला माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीवर आर्थिक मदत मागण्याची नामुष्की ओढावली असतानाच एक मराठमोळा उद्योजक त्याच्या मदतीला धावून आला आहे. विनोद कांबळीने आपल्या आर्थिक संकटासंदर्भात केलेलं भाष्य आणि पैशांची गरज असल्याची माहिती दिल्यानंतर अहमदनगरमधील एका मराठमोळ्या उद्योजकाने कांबळीला थेट नोकरीची ऑफर दिली आहे. उद्योजक संदीप थोरात यांनी कांबळीला नोकरीची…

Read More