Headlines

‘अंग्रेजी बोलके बात को घुमा रहा है’; K L Rahul च्या फ्लॉप शोनंतर नेटकऱ्यांची फिरकी

[ad_1] Ind Vs Ban Updates : टी20 वर्ल्ड कपनंतर भारतीय संघाकडून असणाऱ्या सर्वच अपेक्षांची पूर्तता संघातील खेळाडू पूर्ण करणार का? हाच प्रश्न क्रिकेटप्रेमींच्या मनात घर करु लागला आणि त्यातच सध्या सुरु असणाऱ्या Ind Vs Ban मालिकेमध्ये यजमानांविरूद्धचे दोन कसोटी सामने जिंकत भारताने 2-0 या फरकानं विजय मिळवला. (India vs Bangladesh) अश्निन आणि श्रेयस अय्यरच्या (shreyas…

Read More

भारत 2026 चा Fifa World Cup खेळणार, जाणून घ्या समीकरण

[ad_1] Fifa World Cup Win Argentina : फिफा वर्ल्ड कप 2022  (Fifa World Cup) वर लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिना (Argentina) संघाने नाव कोरले आहे. अर्जेटिनाच्या विजयानंतर त्यांचे सेलिब्रेशन सुरु आहे. अर्जेटिनाचे भारतात देखील फॅन आहेत, त्यामुळे भारतात देखील जल्लोषात सेलिब्रेशन करण्यात आले होते. या दरम्यान भारतीय फॅन्सना एक प्रश्न खुप सतावत होता, तो म्हणजे भारत फिफा…

Read More

FIFA World Cup मध्ये मान मिळाल्यानंतर आता Deepika Padukone वर नवीन जबाबदारी

[ad_1] Deepika Padukone : बॉलिवूड सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आज हिला कोणाच्याही परिचयाची गरज नाही. तिनं बॉलिवूडमध्ये तिच्या अभिनयाने स्वत:चे अस्तित्व निर्माण केले आहे. हल्ली पठाण चित्रपटातील पहिलं गाणं बेशरम रंग रिलीज झाल्यानंतर सध्या ती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्या गाण्यातील तिचा बोल्ड लूक अनेकांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. दीपिकाने स्वत:ची ओळख जागतिक…

Read More

Fact Check : Lionel Messi च्या बायोपिकमध्ये अक्षय कुमार दिसणार? Photo होतायत व्हायरल

[ad_1] Fifa World Cup Argentina Wins : फिफा वर्ल्डकप 2022 वर अर्जेंटिनाने नाव कोरले आहे. फिफाच्या (FIFA World Cup Final 2022) अंतिम सामन्यात पेनल्टी शूट आऊटवर (Penalty shootout) अर्जेंटिनाने फ्रान्सवर 4-2 अशी मात केली. या विजयानंतर अर्जेंटिनाने 36 वर्षानंतर पुन्हा एकदा वर्ल्ड कप जिंकला आहे. हा वर्ल्ड कप मेस्सीसाठी शेवटचा होता. त्यामुळे अर्जेंटिना संघाने हा…

Read More

Fifa World Cup : लियोनेल मेस्सी फुटबॉलचा ‘सचिन तेंडूलकर’ ठरला!, दोघांचे ‘हे’ आकडे जुळतात

[ad_1] Fifa World Cup Argentina Win : फिफा वर्ल्डकप 2022 वर अर्जेंटिनाने नाव कोरले आहे. फिफाच्या (FIFA World Cup Final 2022) अंतिम सामन्यात पेनल्टी शूट आऊटवर (Penalty shootout) अर्जेंटिनाने फ्रान्सवर 4-2 अशी मात केली… आणि 36 वर्षानंतर पुन्हा एकदा वर्ल्ड कप जिंकला. या विजयानंतर क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar)  आणि लियोनेल मेस्सीची (lionel messi)…

Read More

FIFA World Cup: फिफा वर्ल्डकप 2022 मध्ये कोण जिंकणार Golden Boot Award?

[ad_1] FIFA World Cup 2022: अर्जेंटीना आणि फ्रान्स (Argentina Vs France) यांच्यामध्ये फीफा वर्ल्डकप 2022 चा फायनल सामना आज रंगणार आहे. कतारच्या  Lusail Stadium मध्ये हा सामना खेळवला जाणार असून दोन्ही टीम तिसऱ्यांदा विश्वविजेता बनण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहे. यावेळी चाहत्यांचं लक्ष हे अधिकतर अर्जेंटीनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीकडे (Lionel Messi) असणार आहे. सोबतच यंदाचा गोल्डन…

Read More

Fifa World Cup : 3500 कोटींचं बक्षीण देणारं फिफा, इतके पैसे आणत कुठून? IPL याबाबतीत फिफाच्या आसपासही नाही

[ad_1] Fifa World Cup business model : स्पर्धा कोणतीही असो विजेता एकच असतो आणि त्याचा घसघशीत बक्षीस मिळतं हा अलिखित नियम. फुटबॉलमधील सर्वात मोठा उत्सव फिफाही त्याला अपवाद नाही. यंदाच्या वर्षी फिफा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीमला तब्बल $42 million म्हणजेच 347 कोटी रुपये इतकी रक्कम मिळणार आहे. याशिवाय उपविजेत्या टीमसाठी $30 million म्हणजेच 247 कोटी…

Read More

Fifa World Cup Quarter Finals Schedule : मेस्सी-रोनाल्डो ‘या’ दिवशी भिडणार? जाणून घ्या सेमी फायनलचे वेळापत्रक

[ad_1] Fifa World Cup Quarter Finals Schedule : कतारमध्ये सुरु असलेला फिफा वर्ल्ड कप (Fifa World Cup 2022) आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या स्पर्धेतील सेमी फायनलचे वेळापत्रक समोर आले आहे. यामध्ये (Lionel Messi) मेस्सी-रोनाल्डो (Cristiano Ronaldo) कधी आमने-सामने येणार असा प्रश्न चाहत्यांना पडलाय. कारण या दोघांना शेवटचे एकत्र खेळताना पाहायला मिळणार आहे. हा दोघांसाठी…

Read More

FIFA World Cup 2022 : ”…हे खुप लाजिरवाण आहे’, रोनाल्डोची गर्लफ्रेंड प्रशिक्षकावर भडकली

[ad_1] FIFA World Cup 2022 : जगभरात फिफा वर्ल्ड कपचा फिव्हर सुरु आहे. एका पेक्षा एक दर्जेदार सामने पार पडत आहेत. त्यात आता नुकत्याच पार पडलेल्या सामन्यात पोर्तुगालने स्वित्झर्लंडचा (Portugal vs Switzerland) 6-1 ने पराभव केला. या विजयासह पोर्तुगालने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मात्र पोर्तुगालच्या या विजयाच्या चर्चेपेक्षा ख्रिस्तियानो रोनाल्डोला (cristiano ronaldos benching) सामन्या दरम्यान…

Read More

Anand Mahindra यांनी घोषित केला फिफा वर्ल्डकपचा विजेता, म्हणाले…!

[ad_1] Fifa World Cup On Screen Inside Operating Theatre: उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर सक्रिय असतात. आपल्या पोस्टच्या माध्यमातून ते सोशल मीडिया युजर्सचं लक्ष वेधून घेत असतात. नुकताच त्यांनी एका ऑपरेशन थिएटरमधील फोटो पोस्ट केला आहे. यात एका बाजूला शस्त्रक्रिया होत असताना रुग्ण आरामात झोपून टीव्हीवर फुटबॉल सामना पाहात असल्याचं दिसत आहे. हे दृष्य पाहून…

Read More