Headlines

FIFA World Cup : विजयाचा जल्लोष करताना दुर्घटनेचा हा थरार, Messi सह अर्जेंटिना टीमचा Video viral

[ad_1] Trending Video : ज्या दिवसाची ज्या क्षणाची फुटबॉलचा देव लिओनेल मेस्सीसह (Lionel Messi) अख्खा अर्जेंटिना (Argentina video) वाटतं पाहत होतं तो क्षण जेव्हा 36 वर्षांनी आला. मग काय अर्जेंटिनाचा संघ आणि अख्ख अर्जेंटिना विजयाच्या जल्लोषात न्हाऊन निघालं होतं.  फिफा फुटबॉल वर्ल्ड कपवर (FIFA Football World Cup 2022) आपलं नाव कोरल्यानंतर सर्वत्र आनंदाचं वातावरण होतं….

Read More

FIFA : …म्हणून मेस्सीची अर्जेंटिना हरली तर ‘या’ ब्रँडचं होणार करोडोंचं नुकसान!

[ad_1] FIFA World Cup 2022 Final : कतारमध्ये सुरु असलेल्या फिफा वर्ल्डकपमध्ये (FIFA World Cup 2022) आज फ्रान्स विरूद्ध अर्जेंटीनामध्ये (Argentina Vs France) अंतिम सामना रंगणार आहे. Lusail स्टेडियमध्ये हा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 8.30 वाजता हा सामना सुरु होणार आहे. या सामन्यादरम्यान अर्जेंटीनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीकडे सर्वांचेच लक्ष (Lionel Messi)…

Read More

Anand Mahindra यांनी घोषित केला फिफा वर्ल्डकपचा विजेता, म्हणाले…!

[ad_1] Fifa World Cup On Screen Inside Operating Theatre: उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर सक्रिय असतात. आपल्या पोस्टच्या माध्यमातून ते सोशल मीडिया युजर्सचं लक्ष वेधून घेत असतात. नुकताच त्यांनी एका ऑपरेशन थिएटरमधील फोटो पोस्ट केला आहे. यात एका बाजूला शस्त्रक्रिया होत असताना रुग्ण आरामात झोपून टीव्हीवर फुटबॉल सामना पाहात असल्याचं दिसत आहे. हे दृष्य पाहून…

Read More

FIFA world cup 2022 : मजुरांवर शौचालयात अंघोळ करण्याची वेळ; फुटबॉलच्या महाकुंभात मानवी हक्कांचं उल्लंघन?

[ad_1] FIFA world cup 2022 : बहुप्रतिक्षित अशा फिफा वर्ल्ड कपला (FIFA world cup ) नुकतीच सुरुवात झाली. यावेळी (Qtar) कतारनं फिफाच्या यजमानपदाची जबाबदारी स्वीकारल्यामुळं साऱ्या जगाच्याच नजरा या देशाकडे वळल्या. जगातील सर्वात मोठ्या स्पर्धेचं आयोजन करणाऱ्या कतारमध्ये वरकरणी पाहता सर्वकाही सुरळीत असल्याचं स्पष्ट होतं. पण, या स्पर्धेमागचं कतार जे शक्यतो आतापर्यंत कुणाच्याच नजरेत आलं…

Read More

FIFA World Cup Qatar 2022: फुटबॉलप्रेमींसाठी आनंदाची बातमी, कुठे पाहाल Live?

[ad_1] FIFA World Cup Qatar 2022: फिफा वर्ल्ड कप 2022 ला (Fifa World Cup) आजपासून कतारमध्ये रंगणार आहे. अशा परिस्थितीत, भारतातील अनेक वापरकर्ते आहेत जे फिफा विश्वचषक पाहण्यासाठी कतारला जाण्याचा विचार करत आहेत आणि बरेच लोक आधीच गेले आहेत. अशा लोकांसाठी जिओने काही खास इंटरनॅशनल रोमिंग प्लॅन (International Roaming Plan) आणले आहेत. जेणेकरून फिफा वर्ल्ड…

Read More

फुटबॉल वर्ल्डकपपूर्वीच Lionel Messi घेणार निवृत्ती? चाहत्यांना धक्का

[ad_1] Lionel Messi Retirement : अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. 2022 मध्ये होणारा फुटबॉल वर्ल्डकप हा त्याची शेवटची मोठी स्पर्धा असल्याचे मेस्सीने जाहीर केलंय. म्हणजेच या वर्ल्डकपनंतर तो कधीही निवृत्त होऊ शकतो, कारण त्यानंतर पुढील विश्वचषक 4 वर्षांनीच होणार आहे. अर्जेंटिना टीमचा कर्णधार लिओनेल मेस्सीने हा त्याचा शेवटचा वर्ल्डकप…

Read More

भारतीय फुटबॉल चाहत्यांसाठी अत्यंत वाईट बातमी, FIFA ने AIFF ला केले निलंबित

[ad_1] लंडन : FIFA Suspends AIFF: भारतीय फुटबॉल चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. फुटबॉलची सर्वोच्च संस्था फिफाने अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे निलंबन केले आहे. हा निर्णय तात्काळ लागू होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतीय फुटबॉलमध्ये सर्व काही आलबेल सुरु होते. आता फिफाच्या या निर्णयाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. फिफाने केले निलंबित  फुटबॉलची…

Read More