IND vs NZ : सामन्यानंतर मैदानातच चहल आणि कुलदीप यांच्यात वाद; Video होतोय व्हायरल

IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ 2nd T20) यांच्यामध्ये रविवारी टी-20 सीरिजचा दुसरा सामना खेळवला गेला. या लो-स्कोरींग सामन्यात टीम इंडियाने 6 विकेट्ने (Team India Beat New zealand) विजय मिळवला आहे. या सामन्यानंतर टीम इंडियाचा युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal), कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांनी एकमेकांची बातचीत…

Read More

असा कसा विसरभोळा Rohit sharma….; मैदानात फलंदाजीसाठी येताना बॅटच आणायला विसरला? Video झाला व्हायरल

Ind Vs NZ 2nd ODI: भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यामध्ये खेळल्या गेलेला दुसरा वनडे सामना टीम इंडिया 8 विकेट्सने जिंकला. या विजयासोबत भारताने वनडे सीरिज 2-0 अशी जिंकली आहे. न्यूझीलंडने दिलेल्या 109 रन्सच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने 20.1 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून लक्ष्य पूर्ण केलं. दरम्यान या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा (Rohit sharma)…

Read More

Rohit Sharma ने जोडले हात तर चहरकडून शिवीगाळ; असं नेमकं काय घडलं मैदानात?

मुंबई : तिसऱ्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर 228 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. या सामन्यात भारतीय गोलंदाजांना चांगलाच फटका बसला. दीपक चहर चांगली गोलंदाजी करत होता, पण डावाच्या शेवटच्या ओव्हरमध्ये डेव्हिड मिलरचा कॅच त्याला भारी पडला. चहरने आपल्या पहिल्या तीन ओव्हरमध्ये फक्त 24 रन्स दिले होते, तर दक्षिण आफ्रिकेने त्याच्या शेवटच्या ओव्हरमध्ये संपूर्ण 24 रन्स…

Read More

भर मैदानात धुडगूस; ‘तो’ Rohit Sharma जवळ आला आणि पुढे जे झालं ते धक्कादायक!

तिरुअनंतपुरम : तिरुअनंतपुरमला पोहोचल्यानंतर टीम इंडियाचं चाहत्यांकडून भव्य स्वागत करण्यात आलं. याठिकाणी हजारो लोक टीम बसभोवती जमले होते. केरळच्या चाहत्यांमध्ये विशेषत: टीमचा कर्णधार रोहित शर्माबद्दल खूप उत्साह होता. सामन्यापूर्वी रोहित शर्माचा मोठा कटआऊट होता. त्याचवेळी चाहत्यांनी रोहितला टीम बसमध्ये पाहिल्यानंतर त्यांनी त्याचे फोटो आणि व्हिडिओ काढण्यास सुरुवात केली. याचवेळी एका चाहत्याने सामन्यादरम्यान सर्व मर्यादा ओलांडल्या. वास्तविक,…

Read More

CWG 2022: भारताविरुद्धच्या फायनलमध्ये मैदानावर उतरली Corona Positive खेळाडू आणि पुढे…

बर्घिंगम : संपूर्ण जगावरून अजून कोरोनाचा धोका टळलेला नाही. कोरोनाचा परिणाम हा खेळांवर खासकरून क्रिकेटवरही झालेला दिसला. कोरोना होऊ नये यासाठी क्रिकेटर्सची प्रचंड काळजी घेतली जाते. खेळाडू बाहेरच्या देशात खेळण्यासाठी गेले तरीही त्यांना स्वतःची योग्य ती काळजी घ्यावी लागते अन्यथा त्यांना कारवाईला सामोरं जावं लागतं. इतकंच सगळं असूनही एक धक्कादायक घटना कालच्या सामन्यात घडली. कॉमनवेल्थ…

Read More

कन्फ्यूजन ही कन्फ्यूजन है! एक-दोन नव्हे तर 3-3 अर्शदीप सिंह उतरले मैदानात?

त्रिनिदाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या T20 मध्ये टीम इंडियाचा पराभव झाला असेल, पण या मॅचने बरीच चर्चा केली. खेळाडूंचं सामान न मिळाल्याने सामना तीन तास उशिराने सुरू झाला होता. त्यानंतर सामन्यातील एक दृश्य असं घडलं की, फॅन्सही थक्क झाले होते. कारण मैदानावर तीन खेळाडूंनी एकाच खेळाडूची जर्सी घातली होती. सूर्यकुमार…

Read More

VIDEO : आऊट दिल्यानंतर संतापला Virat Kohli; भर मैदानात अंपायरला केला सवाल

मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्ट सामन्यापूर्वी टीम इंडिया लीसेस्टरशायरविरुद्ध चार दिवसीय सराव सामना सुरु आहे. या सामन्यात टॉस जिंकल्यानंतर रोहित शर्माने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र फलंदाजांनी त्यांच्या कामगिरीने चांगलीच निराशा केली. यामध्ये कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली पुन्हा एकदा फेल झालेले दिसले. दरम्यान या सामन्यात विराट कोहली मोठी खेळी खेळेल असं वाटत…

Read More

टीम हरत होती आणि रोहित शर्माने चाहत्यांना देत होता खोटी आशा, व्हिडीयो व्हायरल

मुंबई : आयपीएल 2022 च्या 26 व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 200 रन्सचं आव्हान देण्यात आलं होतं. पुन्हा एकदा मुंबईच्या गोलंदाजांनची खराब कमागिरी समोर आली. यामध्येच केएल राहुलनेही त्याचं शतक पूर्ण केले. मात्र, टीमचे गोलंदाज मार खात असताना हिटमॅन चाहत्यांसोबत मस्ती करत होता. रोहितचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो. ज्यामध्ये…

Read More