Headlines

IPL 2022 : के एल राहुलने मोडला विराट कोहलीचा मोठा रेकॉर्ड

मुंबई : भलेही बंगळुरू टीम आयपीएलचा लखनऊ विरुद्धचा सामना जिंकली असेल पण चर्चा तर के एल राहुलची होत आहे. के एल राहुलने विराट कोहलीचा विक्रम मोडला आहे. बंगळुरूने लखनऊचा 18 धावांनी पराभव केला. बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहलीला मात्र धक्का बसला. विराट कोहलीच्या नावावर असलेला रेकॉर्ड के एल राहुलने मोडला. सर्वात वेगानं 6000 धावा पूर्ण…

Read More