VIRAL VIDEO : पापाराझींसमोर पोज देता देता Rekha यांचा गेला तोल
[ad_1] Rekha Viral Video : बॉलिवूड अभिनेत्री रेखा (Rekha) या नेहमीच चर्चेत राहतात. त्यांच्या दर्जेदार अभिनयानं सगळ्यांची मने जिंकली होती. रेखा या कुठेही दिसल्या की त्याचे फोटो काढण्यासाठी पापाराझी खूप उत्सुक असतात. नुकतीच रेखा यांनी एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. या वेळी पापाराझींसाठी पोज देताना रेखा यांनी असं काही केलं की सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ…