Headlines

Uorfi Javed: उर्फीचं नाही तर ‘या’ मॉडेल्सनेही केलीये विचित्र फॅशन, पाहून माराल डोक्याला हात !!!

World’s Weirdest Fashion: सध्या उर्फी जावेदनं (Uorfi Javed) आपल्या विचित्र आणि विक्षिप्त फॅशननं सोशल मीडियावर वेगळाच ट्रेण्ड सेट केला आहे. उर्फी ही सोशल मीडियावर तूफान (Uorfi Javed Fashion) व्हायरल होत असते तिच्या अशा जगावेगळ्या फॅशनमुळे तुम्हीही तोंडात बोटं घालत असतात. त्यामुळे आपल्यालाही तिच्या अशा फॅशनमुळे हसावं की रडावं हे काहीचं कळतं नाही. परंतु उर्फी तर…

Read More