Farhan Akhtar च्या लग्नानंतर पहिल्या पत्नीवर निशाणा, असह्य झालं म्हणून उत्तर देत म्हणाली…
मुंबई : अभिनेता फरहान अख्तर आणि अभिनेत्री शिबानी दांडेकर यांनी काही दिवसांपूर्वीच लग्नगाठ बांधली. अतिशय थाटामाटात त्यांनी लग्न केलं आणि पाहता पाहता या जोडीवर चाहत्यांनीही प्रेमाचा भरभरून वर्षाव केला. असं असतानाच एका व्यक्तीचं नावही तितकंच चर्चेत आलं. हे नाव होतं फरहानची पहिली पत्नी, अधुना अख्तर हिचं. (Farhan Akhtar Shibani Dandekar) प्रतिष्ठीत हेअर ड्रेसर अशी ओळख…