Headlines

Video : टीम इंडिया आणि कोहलीमध्ये All Is Not Well? टीमपासून अलिप्त का राहतोय विराट?

[ad_1] मुंबई : इंग्लंडच्या दौऱ्यावर गेलेली टीम इंडिया सराव सामन्यासाठी लीसेस्टरला पोहोचलीये. पुनर्निर्धारित कसोटी सामना एजबॅस्टनमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडिया 24 जूनपासून चार दिवसीय सराव सामनेही खेळणार आहे. ही टेस्ट जिंकून टीम इंडियाला 15 वर्षांनंतर पुन्हा एकदा इंग्लंडमध्ये टेस्ट सिरीज जिंकायची आहे. भारताने 2007 मध्ये राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली इंग्लंडमध्ये शेवटची टेस्ट सिरीज…

Read More