Headlines

T20 World Cup: यंदाचा वर्ल्डकप भारतातच्याच पारड्यात; ‘हा’ योग जुळून आलाय

T20 World Cup: टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) आता अंतिम टप्पात येऊन पोहोचला आहे. टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये (Ind Vs Eng Semi Final) धडक मारली असून 10 नोव्हेंबर रोजी इंग्लंडसोबत सामना रंगणार आहे. दरम्यान या सामन्यांमध्ये अंपायर कोण असतील याची आयसीसीने घोषणा केली आहे. मुख्य म्हणजे अंपायरची (umpire name) नावं जाहीर केल्यानंतर भारतीय चाहत्यांना हायस वाटलं आहे….

Read More

अनुराग कश्यपमुळे ‘या’ अभिनेत्रीच स्वप्न झालं साकार, कोण आहे ‘ही’ अभिनेत्री?

मुंबई : हुमा कुरेशी (huma qureshi) ही नेहमीच तिच्या अभिनयामुळे चर्चेत असते. हुमा कुरेशीच्या वाढदिवशी तिला फॅन्स (Fans) आणि सेलेब्सकडून खास शुभेच्छा मिळाल्या. तिने चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारुन बॉलीवूडमध्ये स्वत:चं अस्तित्व निर्माण केलं. आज हुमा कुरेशीची गणना बी टाऊनमधील बड्या अभिनेत्रींमध्ये केली जाते. पण तुम्हाला माहितेय का तिचा दिल्ली ते बॉलिवूडचा प्रवास कसा झाला ते?…

Read More

19 वर्षाचा हा मुलगा ४-५ वर्षांच्या लहान मुलासारखा का दिसतो…

Big Boss-16: बिग बॉस १६ (Big Boss-16) चा स्पर्धक- अब्दू रोजिकला (Abdu Rozik) या सीझनमध्ये प्रेक्षकांची चांगलीच पहिली पसंती मिळाली आहे. रोझिक हा मूळचा ताजिकिस्तानचा असून, तो १९ वर्षांचा आहे, पण तो दिसायला ४-५ वर्षांच्या लहान मुलासारखा दिसतो. वयाच्या पाचव्या वर्षानंतर अब्दूची उंचीत वाढ होणे थांबले होते, असे सांगितले जात आहे. (Why does this 19…

Read More

अपघातानंतर शिल्पा शेट्टीची अशी अवस्था पाहून चाहते हैराण; Video Viral

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा इंस्टाग्रामवर (Instagram) सर्वात सक्रिय सेलिब्रिटींपैकी (Celebrities) एक आहे. दिवसाचं शेड्युल ते तिच्या फिटनेस रूटीनपर्यंत, शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर सर्व काही शेअर करते. काही महिन्यांपूर्वी तिनं सोशल मीडियावर (Social Media) तिच्या अपघाताची बातमी पोस्ट (Post) करून सर्वांनाच मोठा धक्का दिला होता. (Fans are shocked to see this state of…

Read More

Live match मध्ये फॅन्सचा गोंधळ; नाझी सलाम करत Queen Elizabeth II च्या निधनावरही केली कमेंट

जर्मन : मंगळवारी चॅम्पियन्स लीगमध्ये बराच गदारोळ झालेला दिसून आला. मैदानातील खेळापासून चाहत्यांच्या वागणुकीपर्यंत बरेच वाद यावेळी निर्माण झाले. फ्रँकफर्टमधील Marseille आणि Eintracht Frankfurt यांच्यातील सामन्यात चाहत्यांनी नाझी सॅल्यूट करण्यास सुरुवात केल्याने वाद झाला आणि स्टँडवरील परिस्थिती अवाक्याबाहेर गेली. स्टँडवरून, चाहत्यांनी हुल्लडबाजी केली आणि नाझी सलामी दिली. यावेळी काही चाहत्यांनी Eintracht Frankfurt क्लबचे कपडे घातले…

Read More

VIDEO: हॉटेलमधून बाहेर पडल्यावर Rohit Sharma ला का बसला धक्का?

मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माची फॅन फॉलोइंग कोणत्याही बॉलिवूड अभिनेता किंवा अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. रोहितची एक झलक पाहण्यासाठी चाहते काहीही करू शकतात. टीम इंडियाच्या कर्णधारावर चाहत्यांचं प्रेम अनेक प्रसंगी दिसून आलंय. याची प्रतिची पुन्हा एकदा पहायला मिळाली. असाच प्रकार पुन्हा एकदा मुंबईत पाहायला मिळाला. आशिया कप 2022 च्या आधी रोहित मुंबईतील एका हॉटेलमध्ये…

Read More

Virat Kohli च्या वागण्यात काडीमात्र सुधारणा नाही; पुन्हा केलं असं काम की…

मुंबई : टीम इंडियाला 24 जूनपासून इंग्लंडविरुद्ध 4 दिवसांचा सराव सामना आणि त्यानंतर 1 जुलैपासून एकमेव टेस्ट सामना खेळायचा आहे. पण, त्याआधी विराट कोहली बोर्ड आणि लोकांच्या इच्छांना धुडकावताना दिसतोय. सिरीज आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टीने ही टेस्ट टीम इंडियासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोघंही खेळाडू म्हणावेत तेवढे फॉर्ममध्ये…

Read More

अखेर Virat Kohli क्रिकेटमधून घेणार ब्रेक? ट्विटमुळे चर्चेला उधाण

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून माजी कर्णधार विराट कोहलीची बॅट फार शांत होते. आयपीएलमध्ये देखील बंगळुरूचं कर्णधारपद सोडून फक्त फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याला चांगला खेळ करता आलेला नाही. गेल्या दोन सलग सामन्यांमध्ये विराट शून्यावर बाद झाला आहे. यामुळे सोशल मीडियावरून कोहलीवर सातत्याने टीका करण्यात येतेय. यंदाच्या आयपीएलमध्ये विराट कोहलीचा फॉर्म हा…

Read More

Rishabh Pant ला ‘ते’ कृत्य पडणार महागात, एका सामन्याची लागणार बंदी?

मुंबई : राजस्थान विरूद्धचा हातातोंडाशी आलेला सामना दिल्लीने अवघ्या 15 रन्सने गमावला. मात्र या सामन्याच्या शेवटच्या ओव्हरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला. अंपायरने दिलेल्या एका नो बॉलच्या निर्णयावरून दिल्लीचा कर्णाधार ऋषभ पंत चांगलाच तापला होता. या सामन्यात पंतने आपल्या टीमच्या खेळाडूंना मैदानातून परत बोलवून घेतलं. मात्र यानंतर ऋषभ पंतच्या कृत्यावर टीका करण्यात येतेय. शेवटच्या ओव्हरमध्ये नो बॉल…

Read More

‘या’ खेळाडूमुळे काव्या मारनच्या चेहऱ्यावर आलं पुन्हा हसू, पाहा व्हिडीओ

मुंबई : केनच्या नेतृत्वामध्ये हैदरबाद टीमने तिसरा विजय आपल्या नावावर केला. आयपीएलच्या हंगामातील हा तिसरा विजय आहे. तर कोलकाताचा तिसरा पराभव आहे. विजयाची हॅट्रिक साजरी करताना खेळाडूंसोबतच मिस्ट्री गर्ल काव्य मारनच्याही चेहऱ्यावर खूप आनंद होता. कोलकाता टीमच्या हातून हैदरबादच्या धडाकेबाज खेळाडूनं विजय खेचून आणला आणि काव्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. काव्याच्या चेहऱ्यावर त्याने पुन्हा हसू…

Read More