Headlines

Arshdeep Singh ला चाहत्याने ‘गद्दार’ म्हणून संबोधलं, पुढे जे झालं ते…!

[ad_1] दुबई : टीम इंडियाचा एशिया कप-2022 चा प्रवास संपुष्टात आला आहे. श्रीलंकेविरूद्ध झालेल्या पराभवानंतर टीम इंडियाचे दरवाजे बंद झाले होते. दरम्यान श्रीलंका आणि पाकिस्तान या दोन्ही सामन्यात अर्शदीप सिंगने भारतासाठी शेवटची ओव्हर टाकली. मात्र पाकिस्तानविरुद्ध कॅच सोडल्यामुळे त्याच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली होती. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय. ज्यामध्ये अर्शदीप सिंग…

Read More

केवळ युपी नाही तर इंग्लंडच्या ओवल मैदानावरही दिसली योगी आदित्यनाथ यांची जादू, पहा VIDEO

[ad_1] मुंबई : टीम इंडियाने 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडचा 10 विकेट्स राखून पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात टॉस जिंकून भारतीय कर्णधार रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेला इंग्लंडचा संघ अवघ्या 110 धावांवर गारद झाला. तर सामन्यादरम्यान खेळाडूंना स्टेडियममध्ये चक्क उत्तर…

Read More

‘फिल्मों में आओ, खबरों में नहीं’, कुणी दाखवली शाहरूखला खरी जागा

[ad_1] मुंबई : बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खानने बुधवारी चाहत्यांना मोठं सरप्राईज दिलं. ‘पठान’ सिनेमाची पहिली झलक चाहत्यांसमोर आली. गेल्या कित्येक वर्षांपासून चाहते शाहरूख खानची मोठ्या पडद्यावर वाट पाहत आहेत. या सिनेमाचा टिझर रिलीज झाला आहे. मात्र शाहरूख खानचा लूक अद्याप समोर आलेला नाही. फक्त त्याचा आवाज चाहत्यांच्या कानी पडला आहे.  शाहरूख खानने थोड्यावेळाने चाहत्यांना…

Read More