Headlines

Navtrai 2022 : ढोलिडाsss; रास-गरब्याचे सूर छेडण्याआधीच फाल्गुनी पाठक अडचणीत

मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : (Navtari 2022) गायिका फाल्गुनी पाठक (falguni pathak) या क्रीडांगणाचा व्यावसायिक वापर करत असल्याच्या विरोधात एका पत्रकाराने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुंबईतील एका पत्रकाराने मुंबई उपनगरातील दिवंगत प्रमोद महाजन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे संगीतमय कार्यक्रमांसाठी होणारे व्यावसायिक वापर रोखण्यासाठी अधिकाऱ्यांना निर्देश देण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल…

Read More