Headlines

RCB vs RR | बटलरचं शानदार शतक, राजस्थानचा बंगळुरुवर 7 विकेट्सने विजय, बंगळुरुचं स्वप्न भंगलं

अहमदाबाद : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील क्वालिफायर 2 (IPL 2022 Qualifier 2) सामन्यात राजस्थान रॉयल्सने आरसीबीवर (RCB vs RR) 7 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. आरसीबीने विजयासाठी दिलेल्या 158 धावांचं आव्हान राजस्थानने 11 बॉलआधी 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. या विजयासह राजस्थानने अंतिम सामन्यात धडक मारली आहे. तर आरसीबीचं आयपीएल जिंकण्याच स्वप्न पुन्हा एकदा अधुरं…

Read More

RCB vs RR Qualifier 2 | राजस्थान दुसऱ्या संधीचं सोनं करणार की आरसीबी जिंकणार?

अहमदाबाद : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) दुसरा क्वालिफायर सामना (Ipl 2022 Qualifier 2) आज (27 मे) खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध राजस्थान रॉयल्स (RCB vs RR) आमनेसामने भिडणार आहेत. (ipl 2022 qualifier 2 rr vs rcb rajasthan royals and royal challengers bangalore which team will be win match and…

Read More

Play off सामन्यापूर्वी RCB च्या चाहत्यांसाठी मोठी बातमी; ‘हा’ विस्फोटक खेळाडू मैदानात उतरणार

मुंबई : आयपीएल आता अंतिम टप्प्यात पोहोचलीय. आजपासून प्लेऑफ सामने सुरु होणार असून सर्वच संघ सज्ज झाले आहेत. आज गुजरात आणि राजस्थानमध्ये सामने होणार आहेत तर उद्या लखनऊ आणि आरसीबी भिडणार आहे. आरसीबीच्या या सामन्यापूर्वी मोठी खुशखबर मिळाली आहे. आरसीबीच्या संघात विस्फोटक फलंदाज दाखल होणार आहे. हा फलंदाज आरसीबीला आयपील जिंकवण्यात मदत करू शकतो, असा…

Read More

IPL 2022 | आरसीबी विरुद्ध चेन्नई आमनेसामने, कोण जिंकणार सामना?

पुणे : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) 49 वा सामना आज (4 मे) खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या सामन्याचं आयोजन हे पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे स्टेडियममध्ये (Gahunje Stadium) करण्यात आलं आहे. (rcb vs csk ipl 2022 royal challengers banglore…

Read More

IPL 2022 | गुजरातचा बंगळुरुवर 6 विकेट्सने शानदार विजय

मुंबई : गुजरात टायटन्सने (Gujrat Titans) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर (RCB) 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. आरसीबीने गुजरातला 171 धावांचं आव्हान दिलं होतं, गुजरातने हे आव्हान 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. राहुल तेवतिया (Rahul Tewatiya) आणि डेव्हिड मिलर या जोडीने गुजरातला मोसमातील आठवा विजय मिळवून दिला. (ipl 2022 gt vs rcb gujrat titans win by 6…

Read More

IPL 2022, RCB vs MI | आरसीबीचा मुंबईवर 7 विकेट्सने ‘रॉयल’ विजय

पुणे : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (royal challengers bangalore) मुंबई इंडियन्सवर (mumbai indians) 7 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. मुंबईने विजयासाठी दिलेल्या 152 धावाचं आव्हान आरसीबीने 18.3 ओव्हरमध्ये 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. तर दुसऱ्या बाजूला 5 वेळा चॅम्पियन राहिलेल्या मुंबईचा हा या मोसमातील सलग चौथा पराभव ठरला. (ipl 2022 rcb vs mi royal challengers bangalore…

Read More

IPL 2022 | मॅक्सवेलची ग्रँड एन्ट्री, पहिल्याच सामन्यात सुपरमॅन स्टाईलने केलं रनआऊट

पुणे : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील 18 वा सामना (IPL 2022) आरसीबी (RCB) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात खेळवण्यात येत आहे. आरसीबीने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. आरसीबीच्या गोलंदाजांपुढे सूर्यकुमार यादवचा अपवाद वगळता मुंबईचे फलंदाज अपयशी ठरले. आरसीबीच्या गोलंदाजांना त्यांच्या खेळाडूंनीही फिल्डिंगने चांगली साथ दिली. या मोसमातील पहिलाच सामना खेळत असलेल्या ग्लेन मॅक्सवेलने…

Read More

IPL 2022, RCB vs KKR | रंगतदार सामन्यात बंगळुरुचा कोलकातावर 3 विकेट्सने विजय

मुंबई : शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या लो स्कोअरिंग मॅचचा क्रिकेट चाहत्यांना हायव्होल्टेज थरार आजच्या सामन्यात पाहायला मिळाला. आरसीबीने (RCB) केकेआरवर (KKR) 3 विकेट्सने विजय मिळवला आहे. केकेआरने बंगळुरुला विजयासाठी 129 धावांचं आव्हान दिलं होतं. हे विजयी आव्हान बंगळुरुने अखेरच्या ओव्हरमधील 4 चेंडू राखून आणि 7 विकेट्स गमावून पूर्ण केलं. (ipl 2022 match 6 rcb vs kkr…

Read More

RCB च्या कर्णधारपदी निवड होताच फॅफची प्रतिक्रिया, म्हणाला..अशी जिंकवणार ट्रॉफी”

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमाला (IPL 2022) 26 मार्चपासून मुंबईत सुरूवात होत आहे. या स्पर्धेत आरसीबीच्या कर्णधारपदी दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फॅफ डू प्लेसिसची नियुक्ती करण्यात आली. फ्रँचायझीने शनिवारी याबाबतची घोषणा केली. फ्रँचायजीने फॅफ डू प्लेसिसला नुकत्याच पार पडलेल्या मेगा लिलावात 2022 मध्ये 7 कोटींना विकत घेतले. कर्णधारपदी नियुक्ती होताच फॅफने पहिली प्रतिक्रिया दिली…

Read More

RCB ला मिळाला नवा कर्णधार,आतातरी IPL जिंकणार? पाहा कॅप्टन म्हणून आतापर्यंतची आकडेवारी

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमाला (ipl 2022) 26 मार्चपासून सुरुवात होत आहे. त्याआधी आरसीबीने (Rcb New Captain) त्यांच्या नव्या कर्णधाराच्या नावाची घोषणा केली आहे. आरबीसीने विराट कोहलीनंतर दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि चेन्नईचा स्फोटक ओपनर फॅफ डु प्लेसिसला (Faf Du Plesis) नेतृत्वाची जबाबदारी दिली आहे. फॅफची आतापर्यंत टी 20 क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून कामगिरी कशी…

Read More