तुमचं फेसबुक अकाउंट हॅकर्सच्या वाईट नजरेपासून राहिल दूर, फक्त ‘या’ सोप्या स्टेप्स करा फॉलो
[ad_1] फेसबुक हे जगातील सर्वात लोकप्रिय सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. जगभरातील कितीतरी वापरकर्ते म्हणजेच कोट्यवधी लोक या प्लॅटफॉर्मवर आहेत. सर्वचजण त्यांचे मित्र आणि कुटुंबीयांशी डिजिटली कनेक्ट राहण्यासाठी फेसबुकच्या सोशल मीडिया अकाउंटचा वापर करतात. हा प्लॅटफॉर्म खूप लोकप्रिय असल्याने तुमचं फेसबुकवरील अकाउंट हॅक होण्याची शक्यता देखील खूप आहे. दरम्यान या फेसबुक अकाउंटसोबत आपली बरीच माहिती…