Headlines

Moye Moye Trend : जगभरात ट्रेंड झालेलं ‘मोये मोये’ आहे तरी काय? आधी अर्थ समजून घ्या

Moye Moye Trend : सोशल मीडियावर कधी कुठल्या ट्रेंड येईल याचा काही नेम नाही. सध्या सोशल मीडियावर एक वेगळा आणि अजब ट्रेंड आला आहे. मोये मोये या गाण्याने इन्स्टाग्राम, फेसबुक आणि युट्युब अगदी सोशल मीडियाच्या कुठलाही प्लॅटफॉर्म ओपन करा तुम्हाला या गाण्यावर असंख्य रील्स मिळतील. या क्रेझमुळे नेटकऱ्यांना वेड लावलं आहे. या गाण्याला युट्यूबवर 57…

Read More

Meta Verified: आता ६९९ रुपये देऊन इन्स्टाग्रामसह फेसबुकही होणार वेरिफायड, मेटा वेरिफायड भारतात लाँच

नवी दिल्ली : विविध सोशल मीडियावर अनेकजण अकाउंट तयार करत असतात. दरम्यान या सोशल मीडियावर काही खास अकाउंट्ससमोर टीकचं चिन्ह येतं. ज्याने संबधित व्यक्ती वेरिफायड असल्याचं कळतं. आधी यासाठी विविध निकष याआधी वापरले जात होते. पण ट्वीटरने आपल्या ब्लू टिकसाठी सबस्क्रिप्शन घ्यावे लागणार म्हणजेच थोडक्यात काय तर पैसे मोजावे लागणार अशी घोषणा केली. त्यांनी हे…

Read More

Facebook Care : हॅकर्सच्या वाईट नजरेपासून तुमचं फेसबुक अकाउंट वाचवायचंय? या सोप्या स्टेप्स करा फॉलो

Facebook Account Care :सर्वात लोकप्रिय सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मपैकी एक म्हणजे फेसबुक. जगभरातील अनेकजण या सोशल मीडिया प्लॅटफर्मवर आहेत. आपल्या देश-विदेशातील मित्र-मैत्रीनींसह कुटुंबीयांशी तसंच सोबत काम करणाऱ्या आपल्या शेजार-पाजारील ओळखीच्या व्यक्तींशी डिजिटली कनेक्ट राहण्यासाठी फेसबुकचा वापर जगभरात मोठ्या प्रमाणात केला. मागील कितीतरी वर्षे फेसबुकवर लोक एन्जॉय करत आहेत. सर्वात लोकप्रिय प्लॅटफॉर्म असल्याने अनेक अकाऊंट्स देखील फेसबुकवर…

Read More

BJP state President Chandrashekhar Bawankule criticized Uddhav Thackeray over eknath shinde and devendra fadanvis commented on Santaji Dhanaji “संताजी-धनाजी जसे मुघलांना दिसायचे, त्याचप्रमाणे..” उद्धव ठाकरेंवर चंद्रशेखर बावनकुळे यांची टोलेबाजी; फेसबुकवर सरकार चालवण्याचं म्हणत उडवली खिल्ली

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे. “संताजी-धनाजी जसे मुघलांना पाण्यात दिसत होते, त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंना शिंदे-फडणवीस दिसतात. त्यांनी या दोघांचा धसका घेतला आहे”, असे बावनकुळेंनी म्हटले आहे. उद्धव ठाकरेंना मेळाव्यात अथवा कार्यकर्त्यांशी बोलतानाही शिंदे-फडणवीसच दिसतात, अशी टोलेबाजी त्यांनी केली आहे. “उद्धव ठाकरेंची मशाल विझवणार”, चंद्रशेखर बावनकुळेंचे विधान, “रुपयाप्रमाणे तुमचीही…” म्हणत…

Read More

”झुबेरला एक न्याय आणि मला मात्र….”, केतकी उठवला आवाज; वाचा काय म्हणाली…

Ketki Chitale: दोन महिन्यांपुर्वी केतकी चितळे हे प्रकरण बरेच गाजले त्यावर अनेकांकडून निरनिराळ्या प्रतिक्रिया या येतच होत्या. त्यातून केतकीला मात्र फार काहीसाच फरक पडला नसल्यासारखे केतकीने दाखवले होते पण जेव्हा केतकीची निर्दोष मुक्तता झाली तेव्हा मात्र केतकीचे सर्वत्र कौतुक झाले होते. केतकीने यापुर्वीही अनेक तमाशे केले आहेत. त्याने वेगवेगळे विषय उपसून नवा ड्रामा दरवेळेस केला…

Read More

Facebook वर तुमची Friend Request कोणी स्विकारली नाही? या सोप्या ट्रिकने मिनिटात घ्या जाणून

नवी दिल्ली :Facebook Tips :इंस्टाग्राम, ट्विटरसह इतर शॉर्ट व्हिडिओ अ‍ॅप्सची लोकप्रियता गेल्याकाही वर्षात वाढली आहे. असे असले तरीही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकचा वापर करणाऱ्या यूजर्सची संख्या देखील मोठी आहे. फेसबुकच्या माध्यमातून आपण अनोळखी व्यक्तीशी देखील मैत्री करू शकतो. फेसबुकवर आपण अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत असतो. तुम्ही आतापर्यंत कितीजणांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलीये लक्षात आहे का ?…

Read More

Facebook Tips: भन्नाट ट्रिक! कोण कोण तुमचे फेसबुक प्रोफाइल गुपचूप पाहत आहे ‘असे’ घ्या जाणून

नवी दिल्ली:Facebook Tips: सध्या स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. केवळ कॉल व मेसेजसाठीच नाही तर इतर कामांसाठी देखील फोनचा वापर केला जातो. स्मार्टफोन व इंटरनेट सहज उपलब्ध असल्याने सोशल मीडिया वापरणाऱ्या यूजर्सची संख्या देखील वाढली आहे. फेसबुक, इंस्टाग्राम व ट्विट सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा वापर दिवसभर करतो. सोशल मीडियावर आपण इतर अनोळखी लोकांशी देखील…

Read More

डेटा अचानक संपला तर टेन्शन नको, कुठेही आणि कधीही ‘असे’ कनेक्ट करा फ्री Wi-Fi, पाहा ‘ही’ ट्रिक

नवी दिल्ली. आजकाल स्मार्टफोन, इंटरनेट आणि सोशल मीडिया न वापरणारी व्यक्ती शोधून सापडणार नाही. स्मार्टफोन आणि इंटरनेट आजच्या तरुणांसाठी आणि शहरांमध्ये राहणार्‍या लोकांसाठी खूप महत्वाचे झाले आहे. तसेच, ही नवी जनरेशन सकाळी उठल्यावर सर्वात आधी Social Media प्लॅटफॉर्मवर अपडेट्स चेक करणे अधिक पसंत करते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म किंवा इतर कोणत्याही ऑनलाइन सेवा वापरण्यासाठी स्मार्टफोन आणि…

Read More