Headlines

एका वळणावर Sex नकोसा वाटतो… ; सेलिब्रिटींच्या पत्नी हे काय म्हणतायत?

मुंबई : एका वळणावर Sex नकोसा वाटतो… असं म्हणत सेलिब्रिटींच्या पत्नींनी सर्वांच्याच नजरा वळवल्या आहेत. एरव्ही बोल्ड आणि Beautiful लूकमध्ये दिसणाऱ्या आणि पतीप्रमाणेच ग्लॅमरच्या वलयात वावरणाऱ्या या सेलिब्रिटींच्या जोडीदारांचीच जोरदार चर्चा सुरु आहे. निमित्त ठरतंय ते म्हणजे ‘Fabulous Lives’ या नेटफ्लिक्स सीरिजच्या टीझरचं. हल्लीच या कार्यक्रमाच्या टीझरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. व्हिडीओमध्ये…

Read More