MI vs LSG | मुंबईचा सलग सहावा पराभव, लखनऊचा 18 धावांनी विजय

मुंबई : शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या रंगतदार आणि तितक्याच थरारक सामन्यात लखनऊने (Lucknow Super Giants) मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) विजय मिळवला आहे. यासह मुंबई इंडियन्सचा या मोसमातील हा सलग सहावा पराभव ठरला आहे. लखनऊने मुंबईवर 18 धावांनी मात केली आहे. (ipl 2022 mi vs lsg lucknow beat mumbai by 18 runs mumbai indians consecutive 6 match…

Read More

मुंबई इंडिन्यसकडून इतके कोटी खर्च, तरीही हा खेळाडू टीमवर ओझ्यासारखा

मुंबई : आयपीएलच्या (IPL) इतिहासात तब्बल 5 वेळा चॅम्पियन राहिलेल्या मुंबई इंडियन्सला काय झालंय माहिती नाही. मुंबईला या 15 व्या मोसमात सलग 5 सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलंय. तसंच आता लखनऊ विरुद्धच्या सामन्यात गोलंदाजांनंतर फलंदाजही अपयशी ठरले आहेत. या मोसमात सर्वात महागडा ठरलेल्या खेळाडूने पुन्हा निराशा केलीय. (mi vs lsg ipl 2022 Ishan Kishan smashed…

Read More

Rohit Sharma | रोहितकडून पुन्हा चाहत्यांची निराशा, मुंबईची निराशाजनक सुरुवात

मुंबई : लखनऊ (Lucknow Super Giants) 90 विरुद्ध 200 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करायला आलेल्या मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) निराशाजनक सुरुवात झाली आहे. कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma) पुन्हा निराशा केली आहे. रोहित आपल्या टीमला पुन्हा चांगली सुरुवात करुन देण्यात अपयशी ठरला आहे. रोहित तिसऱ्या ओव्हरमध्येच आऊट होऊन परतला. त्यामुळे मुंबई अडचणी सापडली आहे. (mi vs…

Read More

K L Rahul | लखनऊचा कॅप्टन केएल राहुलचा धमाका, मुंबई विरुद्ध शानदार शतक

मुंबई : लखनऊ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Giants) कर्णधार केएल राहुलने (K L Rahul) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध शानदार शतक ठोकलंय. विशेष म्हणजे केएलने आयपीएलच्या 100 व्या सामन्यात शतक झळकावलं. केएलने हे शतक अवघ्या 56 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं. केएलच्या आयपीएल कारकिर्दीतील तिसरं शतक ठरलं. तसेच केएल या मोसमात शतक ठोकणारा दुसरा फलंदाज ठरला….

Read More

IPL 2022, MI vs LSG | कॅप्टन रोहित शर्माचा मोठा निर्णय, टीममध्ये मोठा बदल

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) आज (16 एप्रिल) डबल हेडरचा थरार पाहायला मिळणार आहे. या डबल हेडरमधील पहिला आणि हंगामातील 26 वा सामना मुंबई विरुद्ध लखनऊ (MI vs LSG) यांच्यात खेळवण्यात येत आहे. मुंबईने टॉस जिंकून लखनऊला बॅटिंगसाठी भाग पाडलंय. (mi vs lsg ipl 2022 mumbai indians and lucknow super giants teams…

Read More